Corruption of 150 crores for mlc elections sanjay raut alligations bjp chandrashekhar bawankule clarification; विधानपरिषदेच्या अर्ज माघारीसाठी १५० कोटींचा व्यवहार; राऊतांचा आरोप, आता भाजपकडून बोचरा पलटवार
नागपूर : विधान परिषद निवडणुकीत विरोधी पक्षांच्या उमेदवारांना कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स देऊन आणि दबावतंत्राचा वापर करून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत असताना भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच भाजपने कधीही दबावाचे किंवा गुंडागर्दीचे राजकारण केलं नसल्याचं बावनकुळे…
