hingoli news two female devotees heading to gangapur for guru purnima died in accident one seriously injured; दत्तगुरुंच्या भेटीची आस, पण नियतीच्या मनात काही वेगळंच; गाणगापुरात महिलांसोबत अनर्थ घडला
Hingoli Accident News : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील दोन महिला भाविकांचा गाणगापूर येथे दर्शनासाठी जात असताना भीषण अपघात झाला. गुरुपौर्णिमेनिमित्त दत्तगुरूंच्या दर्शनासाठी आलेल्या महिलांच्या ऑटोला बसने धडक दिल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे वसमत परिसरात शोककळा पसरली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गजानन पवार, हिंगोली : गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गाणगापूरला दत्तगुरुंच्या दर्शनासाठी अनेक भाविक दाखल झाले…
