Headlines

हिंगोलीत गुटख्याची वाहतूक करणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात:एक लाखाचा मुद्देमाल जप्त; शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

हिंगोली शहरात दुचाकी वाहनावर बेकायदेशीररित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला शहर पोलिसांच्या पथकाने रविवारी तारीख 28 सायंकाळी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एका दुचाकीसह गुटखा असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणीत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती हिंगोली शहरात काहीजण दुचाकी वाहनावर गुटखा वाहतूक करून पानटपरी चालकांना देत असल्याची माहिती हिंगोली…

Read More

कॅनडाने मान्य केले- एअर इंडिया फ्लाइट स्फोट खालिस्तान्यांनी केला:41 वर्षांपूर्वी दहशतवादी हल्ल्यात 329 लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी बहुतेक भारतीय वंशाचे होते

कॅनडाने पहिल्यांदाच अधिकृतपणे मान्य केले आहे की, 1985 मध्ये एअर इंडियाच्या फ्लाइट 182 ‘कनिष्क’ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामागे कॅनडामध्ये असलेल्या खलिस्तानी दहशतवाद्यांचा हात होता. कॅनडाची गुप्तचर संस्था कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजन्स सर्व्हिस (CSIS) ने या घटनेला ‘घृणास्पद दहशतवादी कृत्य’ म्हटले आहे. 23 जून रोजी या घटनेला 41 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त CSIS ने सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली. यावेळी…

Read More

VIDEO | अंबादास दानवेंचा बंडखोर खासदार संजय देशमुखांवर हल्लाबोल – ambadas danve attack on sanjay deshmukh

VIDEO | अंबादास दानवेंचा बंडखोर खासदार संजय देशमुखांवर हल्लाबोलVIDEO | अंबादास दानवेंचा बंडखोर खासदार संजय देशमुखांवर हल्लाबोल Source link

Read More

PM Modi: मोदींचं आवाहन अन् वर्ध्यातील कुटुंबाचा लग्नाबद्दल महत्त्वाचा निर्णय; आता कुटुंबाला एकच अपेक्षा

PM Modi: पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याचा निर्णय वर्ध्यातील कुटुंबानं घेतला आहे. होणाऱ्या नवरदेवाच्या आईनं केलेली सूचना दोन्ही कुटुंबांना आवडली आणि त्यामुळे एक महत्त्वाचा निर्णय प्रत्यक्षात उतरला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वर्धा: वर्ध्यातील एक सर्वसामान्य कुटुंब त्यांनी घेतलेल्या एका असामान्य निर्णयामुळे चर्चेत आहे. पुलगावमध्ये राहणाऱ्या सतीश गौरीशंकर चौबे यांच्या घरात सध्या लगीनघाई सुरू आहे. त्यांचा…

Read More

samruddhi expressway amravati family horrific accident five killed; समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकवर वॅगनआर कार आदळली, एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू

Amravati Samruddhi Expressway Accident : अमरावतीतील धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. ट्रकच्या मागे वॅगनआर कार आदळल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना नेमकी कशी घडली? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमरावती : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताने पाच जणांचा बळी घेतला आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव…

Read More

अमिताभ कांत यांचा कॉलम:देशाला परीक्षांसाठी आता एका ‎नव्या व्यवस्थेची नितांत गरज‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎नीटची पुनर्परीक्षा पहिल्या अपयशानंतर‎ अडचणीशिवाय पार पडली. मात्र भारतातील परीक्षा‎ व्यवस्थेचे संकट केवळ पेपरफुटीपुरते मर्यादित नाही.‎त्याकडे व्यवस्थात्मक अपयश म्हणून पाहण्याची गरज‎आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) 12 मे रोजी‎नीट-यूजी परीक्षा रद्द केली होती. त्याआधी काही‎दिवसांपूर्वीच 22.7 लाख उमेदवारांनी ती परीक्षा दिली‎होती. दोन वर्षांत अशी घटना दुसऱ्यांदा घडली. काही‎वेळा परीक्षा रद्द करणे अपरिहार्य असते. पण त्याचा‎फटका नियम…

Read More

Rebel mp sanjay deshmukh hits back to shivsena uddhav thackeray over yavatmal rally; उद्धव ठाकरेंनी भरसभेत व्हिडिओ दाखवला, आईला धोका दिल्याचा आरोप; आता बंडखोर खासदाराचा पलटवार

यवतमाळ: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यावर उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात आपली बाजू मांडण्यासाठी शनिवारपासून दौरा सुरू केला आहे. यवतमाळ-वाशीम मतदारसंघाचे शिवसेनेत गेलेले खासदार संजय देशमुख यांच्या मतदारसंघात यवतमाळ व वाशीम येथे उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्या आणि देशमुख यांच्यावर निशाणा साधला….

Read More

Khidrapur Temple Re-open अखेर खिद्रापूर कोपेश्वर मंदिर पर्यटकांसाठी खुलं.:,प्रशासनाच्या विनंतीला मान :,गाव बंद व ठिया आंदोलन सुरूच….

शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर ग्रामस्थांनी सुरु केलेलं बेमुदत मंदिर बंद आंदोलन अखेर मागे घेतले आहे. प्रशासनाच्या विनंतीवरुन हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंदिर प्रवेश पर्यटकांसाठी सुरु असला तरी गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन मात्र सुरुच ठेवले आहे.  वादाचा मुद्दा काय? भारतीय पुरातत्त्व विभागाने खिद्रापुरातील कोपेश्वर मंदिर परिसरातील त्यांच्या ताब्यात असलेल्या शंभर ते तीनशे मीटर जागेतील…

Read More

जोकोविच म्हणाले- मी विराटला अजून भेटलो नाही:लवकरच भारतात जाण्याचा विचार करतोय, तिथेच भेट होऊ शकते

टेनिस स्टार नोव्हाक जोकोविच आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली लवकरच भेटू शकतात. विम्बल्डन 2026 दरम्यान स्टार स्पोर्ट्सशी बोलताना जोकोविचने सांगितले की, तो लवकरच भारतात येण्याची योजना आखत आहे आणि याच दौऱ्यावर विराटला पहिल्यांदा भेटण्याची अपेक्षा करत आहे. मेसेजवर संवाद, पण अजून भेट नाही जोकोविचने सांगितले की, तो आणि विराट अजूनपर्यंत एकमेकांना भेटलेले नाहीत. असे असूनही,…

Read More

जिवंत आहोत पण जगणं कठीण झालंय! शेतकऱ्याचे अस्वस्थ करणारे आंदोलन; तिरडीवर झोपला, स्वतःची अंत्ययात्रा काढली

Nandurbar farmer funeral news: सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी नंदुरबार जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याने अनोखे आंदोलन केले आहे. त्याच्या आंदोलनाची राज्यभर चर्चा रंगली आहे. आधी अंत्ययात्रा आणि नंतर थेट विहिरीत उडी घेत त्यांनी हे आंदोलन केले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश पाटील, नंदुरबार: सरसकट कर्जमाफी आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी नंदुरबार तालुक्यातील सैताणे…

Read More