Headlines

भेसळयुक्त हळदीमुळे वधूचा मृत्यू:बाजारात सर्रास विकली जात आहे, खरेदी करताना 9 खबरदारी घ्या, घरी अशी करा ओळख

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातून भेसळयुक्त हळदीचे एक धोकादायक प्रकरण समोर आले. येथे लग्नापूर्वी हळदीच्या विधीदरम्यान नवरदेव-नवरीसह अनेक लोकांची अचानक तब्येत बिघडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हळद लावल्यानंतर काही वेळाने लोकांच्या शरीरावर लाल पुरळ उठू लागले. सूज आली आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तातडीने नवरदेव-नवरीला रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान नवरीचा मृत्यू झाला. प्राथमिक…

Read More

उद्धव ठाकरे सेनामुक्त महाराष्ट्र, जे उरलंय ते सांभाळा; गिरीश महाजनांचा पलटवार – girish mahajan takes swipe at uddhav thackeray says sena-free maharashtra

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 Jun 2026, 11:27 am उद्धव ठाकरे सेना मुक्त महाराष्ट्र झालाय, अशा शब्दांत मंत्री गिरीश महाजन यांनी डिवचलंय. बोटावर निवडणून आलेली माणसं सुद्धा आता तुमच्याकडे राहायला तयार नाहीत, असा खोचक टोलाही महाजनांनी ठाकरेंना लगावला. तर टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणात सरकारने गंभीरता दाखवली असून या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असेही ते म्हणाले. Source link

Read More

Dhule Lalling Ghat Accident Truck Dumper Travel Collides with each Other Five People Die on the Spot; ट्रॅफिकमधून चुकीच्या दिशेन जाताना ट्रकला धडक, त्याचवेळी ट्रॅव्हल्सची मागून धडक; भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू

Dhule Laling Ghat Accident : राज्यात अपघातांचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. अशातच धुळ्यातील लळिंग घाटात आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच निष्पापांचा बळी गेला आहे. लळिंग घाट अपघात पाच जणांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अजय गर्दे, धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे शहराजवळील लळिंग घाट परिसरात आज पहाटेच्या सुमारास एक भीषण…

Read More

Manmad Indore new railway line; नर्मदेवर सर्वात मोठा पूल, 30 नवे स्टेशन, तब्बल 224 पूल आणि 9 बोगदे; मनमाड-इंदूर रेल्वेला वेग, धुळे, नाशिकसह 6 जिल्ह्यांचे चित्र बदलणार

Manmad Indore new railway line: १८०३६ कोटी रुपये खर्चून उत्तर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश यांना जोडणारा मनमाड- इंदूर हा मोठा रेल्वेप्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सध्या या प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती समोर आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धुळे: उत्तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाला थेट रेल्वेने जोडणाऱ्या मनमाड-इंदूर नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने…

Read More

Tiger Attack: गोंदियात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू; सलग दुसऱ्या दिवशी घटना, परिसरात घबराट

Gondia Tiger Attack: तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या ६५ वर्षीय महिलेवर वाघाने हल्ला केला. यात त्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाच्या हल्ल्यात महिला जागीच ठार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, गोंदिया: अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील वडेगाव बंध्या येथे तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या एका वृद्ध महिलेवर वाघाने हल्ला करून ठार मारले. ही घटना रविवारी…

Read More

Gondia News : आत्मसमर्पित माओवादी सदस्यांनी बांधली विवाह गाठ, गोलू आणि संगीताची नव्या आयुष्याकडे वाटचाल

गोंदिया येथे आत्मसमर्पित माओवादी सदस्यांनी पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले आणि विवाह गाठ देखील बांधली. गोलू आणि संगीताने आता नव्या आयुष्याकडे वाटचाल केली. Source link

Read More

Bhandara Gondiya Vidhan Parishad Election BJP fields Avinash Brahmankar rebel independent candidate Sachin Kumbhalkar in fray; भाजप अधिकृत उमेदवार अविनाश ब्राह्मणकर विधान परिषद निवडणूक रिंगणात, तरी बंडखोर अपक्षाचा अर्ज कायम, भंडाऱ्यात भाजपच्या Plan B ची चर्चा

Maharashtra Vidhan Parishad Election :​ भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने अविनाश ब्राह्मणकर यांना संधी दिली आहे, तर भाजपचे शहराध्यक्ष तथा भंडारा नगर परिषदेचे स्वीकृत सदस्य सचिन कुंभलकर हे रिंगणात अपक्ष म्हणून कायम आहेत (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, भंडारा : भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेससमर्थित आणि अपक्ष अशा तीन उमेदवारांमध्ये…

Read More

Tadoba Andhari Tiger Reserve: व्याघ्रपर्यटनात ताडोबा अव्वल; उन्हाळी सुट्टीत 1.21 लाख पर्यटकांची हजेरी, वर्षभरात 34 कोटींचा महसूल

Tadoba Andhari Tiger Reserve: ताडोब्यात वाघांसोबतच बिबट, अस्वल, सांबर, हरण, विविध प्रकारचे पक्षी आणि सरपटणारे प्राणी आढळतात. ही विविधता पर्यटनाला बळ देणारी ठरली आहे. ताडोबा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) पंकज मोहरीर, चंद्रपूर: यंदाच्या उन्हाळी सुट्टीत १ मार्च ते ३१ मेदरम्यान ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात १ लाख २१ हजार ३१७ पर्यटकांनी हजेरी लावली आहे. या कालावधीतील ही आजवरची सर्वाधिक…

Read More

Shiv Sena UBT MLA Nitin Deshmukh urges Uddhav Thackeray ahead of Operation Tiger; उद्धव साहेब, एकच विनंती… सुरत रिटर्न आमदार नितीन देशमुखांची पदाधिकारी नेमणुकीवरुन मोठी मागणी

Maharashtra Politics : महाराष्ट्रात आमदार खासदारांच्या म्हणण्यानुसार संघटनेचे पदाधिकारी नेमू नका, उद्या एखादा आमदार खासदार गेला, तर त्याच्यासोबत पदाधिकारी जाता कामा नये, अशी विनंती आमदार नितीन देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांना केली (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अकोला : एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये सर्वप्रथम केलेल्या बंडावेळी त्यांच्यासोबत निघालेले, मात्र सुरतच्या वाटेवरुन अर्ध्यातून परतलेले ठाकरेसेनेचे आमदार नितीन…

Read More

Buldhana Crime: घरातच गर्भलिंग निदान; बोगस डॉक्टरला रंगेहाथ पकडलं, बुलढाणा जिल्ह्यातील परतापूर येथे कारवाई

Illegal Gender Detection Racket: बोगस डॉक्टर सोनुने याने गर्भलिंग निदान केल्यानंतर गर्भपाताचीही तयारी ठेवली होती. सोबत औषधे आणि इन्जेक्शन नेले होते. हे साहित्यदेखील पथकाने जप्त केले. बुलढाणा क्राईम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा, बुलढाणा : मेहकर तालुक्यातील परतापूर येथे एका घरात महिलेची सोनोग्राफी मशिनद्वारे गर्भलिंग निदान चाचणी करीत असतानाच एका बोगस डॉक्टरला पीसीपीएनडीटी पथकाने रंगेहात पकडले. शनिवारी…

Read More