Headlines

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; फॉर्च्युनर कारची ट्रकला मागून धडक, डॉक्टर दाम्पत्याचा करुण अंत

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा-मुलगीसह चालक गंभीर जखमी आहेत. समृद्धी अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा : भरधाव कार समोरील ट्रकला मागून जोरात धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यू झाला तर मुलामुलीसह चालक गंभीर जखमी झाला. समृद्धी…

Read More

VIDEO | वाशिममध्ये राऊतांची ठाकरेंसमोर जोरदार फटकेबाजी – sanjay raut washim speech news today

VIDEO | वाशिममध्ये राऊतांची ठाकरेंसमोर जोरदार फटकेबाजीVIDEO | वाशिममध्ये राऊतांची ठाकरेंसमोर जोरदार फटकेबाजी Source link

Read More

Wardha Goras Bhandar FDA Action: गोरसचे दूध उत्पादक अडचणीत; FDAच्या कारवाईनंतर संकलन व विक्री बंद, तोडगा काढण्यासाठी प्रयत्न

Wardha Goras Bhandar FDA Action: गोरस भंडार येथे पाच हजार लिटर दूध सकाळी आणि पाच हजार लिटर दूध सायंकाळी संकलन केले जायचे. रविवारपासून गोपालकाचे दूध घरीच असल्याने दूध विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. गोरसचे दूध उत्पादक अडचणीत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) एकनाथ चौधरी, वर्धा: अन्न व औषध प्रशासनाने असुरक्षित वातावरणात दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादन होत असल्याचा ठपका ठेवत…

Read More

Balawant Wankhade On Ravi Rana: देशभर ओळखायला मी काही हिरोइन नाही; रवी राणांच्या टीकेला खासदार बळवंत वानखडेंचा टोला

Balawant Wankhade On Ravi Rana: प्रसिद्धी आणि जमिनीवरील काम यात फरक असतो, हे जनतेने मतपेटीतून दाखवून दिले आहे, असे ते म्हणाले. अमरावती राजकारण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अमरावती: देशभर ओळख मिळावी यासाठी मला कोणत्याही प्रकारची नौटंकी करण्याची गरज नाही. मी प्रसिद्धीपेक्षा मतदारसंघातील कामाला प्राधान्य देतो. मला देशभर ओळखायला मी काही हिरोइन नाही, लोकप्रतिनिधी आहे….

Read More

कोरड्या ‘मृगा’ने वाढली चिंता! एल निनोच्या प्रभावाने शेतकरी धास्तावला; आर्द्रा नक्षत्र प्रवेश 22 जूनपासून – maharashtra farmers apprehensive due to of el nino impact ardra nakshatra begins from 22 june 2026

Maharashtra Farmer: मागील काही वर्षांत दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे हंगामाच्या सुरुवातीलाच आव्हान उभे राहिल्याने गावगाड्यात चिंतेचे ढग गडद झाले आहेत. कोरड्या मृगाने वाढली चिंता(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) आरती गंधे, यवतमाळ: खरीप हंगामासाठी पेरणीपूर्व मशागत आटोपल्यानंतर शेतकऱ्यांनी खते आणि बियाण्यांची जुळवाजुळव सुरू केली. मृग नक्षत्रात पेरणी करण्यासाठी शेतकरी सज्ज असताना पावसाने दडी मारली. या नक्षत्रातील नऊ…

Read More

Nandurbar Waghale Library Akshay Gangarde Arranged Speak to Vishwas Nangre Patil by Revenue Department Chief Secretary Vikas Kharge; हातात ‘मन में है विश्वास’ पुस्तक, महसूल खात्याच्या सचिवांची एन्ट्री; स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या अक्षयचं थेट विश्वास पाटील नांगरेंशी बोलणं

Nandurbar Waghale Akshay Gangarde : नंदुरबारच्या वाघाळे गावातील एका अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अक्षय गांगर्डे या युवकासाठी आजचा दिवस आयुष्यभराची शिदोरी ठरला आहे. अक्षय गांगर्डे आणि विश्वास नांगरे पाटील संभाषण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नंदुरबार, महेश पाटील : नंदुरबारमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणाचा साक्षीदार नंदुरबार जिल्ह्यातील वाघाळे गावातील येथील अभ्यासिका ठरली….

Read More

Gadchiroli Woman Death: शर्थीच्या प्रयत्नांपुढे ‘व्यवस्थेचे विष’ ठरले भारी! वेळेत उपचार न मिळाल्याने गडचिरोलीतील महिलेचा डॉक्टरांसमोरच मृत्यू

Gadchiroli Woman Death: खराब रस्ते, निकामी उपकरणे आणि कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे अखेर त्या महिलेला डॉक्टरांपुढे रुग्णालयातच जीव गमवावा लागला. प्रशासकीय अनास्थेने पुन्हा एक बळी घेतला. व्यवस्थेच्या विषाने घेतला जीव(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात एका महिलेने विष प्राशन केले. तिचा जीव वाचवण्यासाठी, तरुणीला वेळेत उपचार मिळावेत, म्हणून नातेवाईकांनी तिला दुचाकीवर आडवे…

Read More

Sindhudurg Kudal Apla Bazaar Mall FDA Raids Inaugurated by Actress Prajakta Mali Two Days Ago; दोन दिवसांपूर्वीच अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या हस्ते थाटात उद्घाटन, काल त्याच मॉलवर FDAची धाड; नेमकं काय घडलं?

Kudal Apla Bazaar Mall FDA Raids : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा धुमाकूळ घातला आहे. त्याचदरम्यान, कुडाळमध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या हस्ते झालेल्या मॉलवर देखील छापा टाकण्यात आलेला आहे. कुडाळ आपला बाजार मॉल प्राजक्ता माळी उद्घाटन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, सिंधुदुर्ग : राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धडाकेबाज कारवाई…

Read More

Eknath shinde reaction on uddhav thackeray and devendra fadnavis flight journey; फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा एकत्रित विमान प्रवास; शिंदेंनी मोजक्या शब्दांत घेतला समाचार

Shivsena News: उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची खिल्ली उडवत एकनाथ शिंदे यांनी ठाकरे-फडणवीस यांच्या विमान प्रवासावरही भाष्य केलं आहे. फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा एकत्रित विमान प्रवास; शिंदेंनी मोजक्या शब्दांत घेतला समाचार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रायगड: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील तब्बल सहा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी…

Read More

Ratnagiri Vashishthi River Gujarat 40 Year Old Amit Shah Ends his Life; गुजरातच्या युवकाचा कोकणच्या तरुणीशी प्रेमविवाह, नदीत सापडला अमित शहाचा देह; वाशिष्ठी नदीत काय घडलं?

Ratnagiri Vashishthi Young Man Ended his Life : रत्नागिरी जिल्ह्यातील वाशिष्ठी नदीत एका 40 वर्षीय युवकाने आपलं आयुष्य संपवलं. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वाशिष्ठी नदी अमित शहा यांची आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रत्नागिरी : राज्यात आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशीच एक दुर्दैवी घटना रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण येथे वाशिष्ठी नदी परिसरात घडली…

Read More