एन. रघुरामन यांचा कॉलम:दैनंदिन व्यायामाला पर्याय म्हणून कोणता खेळ निवडाल?
जर तुम्हाला व्यायाम करणे कंटाळवाणे वाटत असेल आणि त्याऐवजी एखादा खेळ निवडणे अधिक उत्तम पर्याय वाटत असेल, तर तुमचा विचार चुकीचा नाही, पण प्रश्न असा पडतो की, कोणता खेळ? युकेचे प्रसिद्ध स्पोर्ट्््स मसाज थेरपिस्ट जेम्स रोश यांच्या मते, तो असा खेळ असावा जो फिटनेसच्या सर्व निकषांवर खरा उतरेल. त्यांच्या मते, खेळ असा असावा ज्यातून हृदय,…
