ठाणे ते ऐरोली सहा पदरी खाडीपूल बांधणार, प्रवासात 30 मिनिटं वाचणार; MMRDAचा नवा प्लॅन काय?| Maharashtra Times
Thane Creek Bridge: ठाणे ते नवी मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी लवकरच एक पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. ठाणे-ऐरोली सहा पदरी केबल-स्टेड खाडीपुलासाठी एमएमआरडीने निविदा काढल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी मुंबई: ठाण्यावरून नवी मुंबईपर्यंत प्रवास करताना प्रवासी दररोज कळवा आणि मुलुंड-ऐरोली खाडीपुलावर वाहतूक कोंडीत अडकलेले असतात. काही मिनिटांच्या प्रवासासाठी तासभर वेळ वाया जातो. लोकल प्रवासाचं चित्रकही…
