Amravati Chikhaldar Water Shortage Citizens Crowd Waiting for Water Tanker; डोक्यावर हंड्याचे इमले, घोटभर पाण्यासाठी महिलांची जीवघेणी तडफड; महाराष्ट्रातील पाणीटंचाईचं विदारक चित्र
Amravati Water Shortage : राज्यात बऱ्याचठिकाणी भीषण पाणीटंचाई उद्भवली आहे. घोटभर पाण्यासाठी महिलांची वणवण दिसतेय. या महाराष्ट्रातील हे सर्वात मोठं विदारक चित्र आहे. चिखलदरा पाणीटंचाई(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) गजेंद्र बडनेरकर, अमरावती : चिखलदरा तालुक्यातील दुर्गम खडीमल गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे ग्रामस्थांचे हाल वाढले आहेत. टँकर गावात दाखल होताच विहिरीजवळ पाणी…
