Amit Thackeray: भ्रष्ट व्यवस्थेचा पेपर तरुणच फाडतील; TET प्रकरणावरुन अमित ठाकरेंचा सरकारला इशारा – amit thackeray criticized state govt in social media post regarding tet paper leak case
Amit Thackeray On TET Paper Leak: ‘प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. परीक्षा पुढे ढकलल्या जातात; मात्र त्याची किंमत विद्यार्थ्यांना मोजावी लागते,’ असे ठाकरे यांनी नमूद केले. अमित ठाकरे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी राज्य सरकार आणि शिक्षण विभागावर जोरदार टीका केली….
