Headlines

Madhuri Elephant Kolhapur: ‘माधुरी’ हत्तीण लवकरच कोल्हापूरला परतणार, वनताराच्या टीमकडून पुनर्वसन केंद्राची पाहणी – madhuri elephant to return to kolhapur soon vanatara team inspects rehabilitation center

Madhuri Elephant Return Kolhapur: दुखापतींमुळे वर्षभरावापूर्वी ‘वनतारा’मध्ये दाखल झालेली माधुरी हत्तीण प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्यांनतर आता कोल्हापूरला परतण्यास सज्ज झाली आहे. माधुरी हत्तीण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : कोल्हापूरच्या महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीबाबत एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील ‘महादेवी’ उर्फ माधुरी हत्तीण अखेर महिन्याभरात सुखरुप आपल्या घराकडे परतण्याच्या मार्गावर…

Read More

नव्या रिंग रोडमुळे नागपूर ते हैदराबाद 3.5 तासांत, समृद्धी महामार्गाचा विस्तार करणार; कसे-कुठे असतील महामार्ग?| Maharashtra Times

Nagpur-Chandrapur Highway: समृद्धी महामार्गाचा विस्तार करून पुढे चंद्रपूरपर्यंत जोडण्यात येणार आहे. चंद्रपूर शहराभोवती रिंग रोड तयार करून पुढे हैदराबादपर्यंत जोडण्यात येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर: सध्या नागपूरवरून हैदराबादपर्यंत पोहोचण्यासाठी 500 किलोमीटर अंतर पार करावं लागतं. पण येत्या काही वर्षांमध्ये हे अंतर केवळ तीन ते साडेतीन तासांत पार होणार आहे. नागपूर आणि हैदराबादला जोडणाऱ्या द्रुतगती…

Read More

नवी मुंबईत मेट्रोचं ‘मेगा नेटवर्क’! दोन नव्या मार्गिकांमुळे प्रवास सुखद होणार; कल्याणपर्यंत पोहोचणं शक्य| Maharas

Navi Mumbai Metro 2: नवी मुंबई शहरात अनेक वर्षांपासून धावणाऱ्या मेट्रो १च्या विस्तारासह एका नव्या मार्गिकेला मंजुरी मिळाली आहे. मेट्रो- १ ए आणि २ शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बदलणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: नवी मुंबईच्या वाहतूक पायाभूत सुविधांना मोठी चालना देणाऱ्या मेट्रो- १ ए आणि २ विकसित करण्याच्या सिडकोच्या महत्त्वाकांक्षी…

Read More

Gondia After Death of Son Father in Law Try to Kill Daughter in Law Shocking Incident; ‘अहो माझ्या सुनेचा अपघात झालाय…’; सासऱ्याने केला अपघाताचा बनाव, मुलाच्या मृत्यूनंतर बापाचा कारनामा; कारण समोर

Gondia Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच गोंदियामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सासऱ्याकडून सुनेच्या हत्येचा प्रयत्न(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गोंदिया : गोंदियामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विम्याच्या रकमेसाठी सुपारी देऊन सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे….

Read More

Truck Hit Bike At Mumbai-Agra Highway in Dhule Man And his Son Dies

धुळ्यात अवधान येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर महिला आणि तिची दीड वर्षाची चिमुकली गंभीर जखमी झाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अजय गर्दे, धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर अवधान गावाजवळ काळीज पिळवटून टाकणारी एक दुर्घटना घडली आहे. धुळ्याहून मालेगावकडे जाणाऱ्या लेनवर, हॉटेल मानससमोर एका भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून…

Read More

Alibaug Navgaon 42 Year Old Woman Killed Due to Extramarital Affair; पतीपासून लपून विवाहबाह्य संबंध, घरी नवऱ्यासोबत भांडण अन् बाहेर प्रेमातच दोघांमध्ये राडा; प्रियकरानेच प्रेयसीला संपवलं

Alibaug Woman Killed Over Love Affair : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच रायगडमधील अलिबाग तालुक्यात एक मोठी घटना उघडकीस आली आहे. अलिबाग नवगाव विवाहबाह्य संबंध महिलेची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : अलिबाग तालुक्यातील नवगाव परिसरात विवाहबाह्य प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी…

Read More

आता सेशेल्समध्येही UPI ने पेमेंट होईल:भारतासोबत 19 मोठ्या करारांवर शिक्कामोर्तब, 1250 कोटींचे कर्जही मिळणार

भारत आणि सेशेल्सने रविवारी 19 मोठ्या करारांची आणि विकास प्रकल्पांची घोषणा केली. पंतप्रधान मोदी आणि सेशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्या उपस्थितीत झालेल्या या निर्णयामुळे संरक्षण, डिजिटल पेमेंट, आरोग्य, शिक्षण, अंतराळ आणि सागरी सुरक्षा यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत होईल. सर्वात मोठी घोषणा ही होती की, आता सेशेल्समध्येही भारताची UPI आधारित डिजिटल पेमेंट व्यवस्था सुरू होईल….

Read More

आता मोबाईलवरूनच करा पासपोर्टसाठी ऑनलाईन अप्लाय, दरवाढ लागू होण्यापूर्वी घरबसल्या अशी वाचवा तुमची फी! । Maharashtra Times

परदेश प्रवासाचे नियोजन करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने 14 वर्षांनंतर पासपोर्ट शुल्कात मोठी वाढ केली असून, नवीन ‘पासपोर्ट (सुधारणा) नियम, 2026’ अंतर्गत सुधारित शुल्क लागू करण्यात आले आहे. या दरवाढीमुळे सामान्य आणि तत्काल अशा दोन्ही प्रकारच्या पासपोर्ट सेवांसाठी नागरिकांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’…

Read More

vat purnima ukhane 2026: नवीन नवरीपासून ते जेष्ठ महिलांपर्यंत, लाडक्या नवरोबाचे नाव घेण्यासाठी टॉप २५ उखाणे! – easy vat purnima ukhane in marathi for female vat purnima ukhane 2026

वटपौर्णिमा हा विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि पारंपरिक सण आहे. या दिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्याची आणि सुखी संसाराची प्रार्थना करतात. या सणातील एक खास आकर्षण म्हणजे उखाणे. नवऱ्याचे नाव थेट न घेता काव्यात्मक, विनोदी आणि गोड पद्धतीने नाव घेण्याची ही सुंदर मराठी परंपरा आहे.आजकाल पारंपरिक उखाण्यांसोबतच हलकेफुलके, मजेशीर आणि सहज लक्षात…

Read More

अर्जेटिनाचा जॉर्डनवर 3-1 ने विजय

वृत्तसंस्था, अर्लिंग्टन, टेक्सास : शनिवारी रात्री जॉर्डनविऊद्ध 3-1 असा विजय मिळवून गतविजेत्या अर्जेंटिनाने गट फेरीतील तिन्ही सामने जिंकले. या सामन्यात लायोनेल मेस्सीव्यतिरिक्त गोल करणारा जिओव्हानी लो सेल्सो हा या विश्वचषकातील अर्जेंटिनाचा पहिलाच खेळाडू ठरला. आपल्या पहिल्याच विश्वचषक सामन्यात सुऊवातीपासून खेळताना लो सेल्सोने 19 व्या मिनिटाला थेट फ्री-किकद्वारे गोल करून अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रामध्ये…

Read More