Headlines

मोदी मंत्रिमंडळातून हे 6 मंत्री बाहेर पडू शकतात:श्रीकांत शिंदेंसह 9 नवीन चेहऱ्यांच्या समावेशाची चर्चा; मोठ्या फेरबदलामागची कहाणी

धर्मेंद्र प्रधान आणि हरदीप सिंग पुरी यांना मोदी मंत्रिमंडळातून वगळले जाऊ शकते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मंत्रालय बदलले जाण्याची आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांना नवे अर्थमंत्री बनवले जाण्याची चर्चा आहे. सूत्रांनुसार, मोदी मंत्रिमंडळात हा मोठा फेरबदल पुढील काही आठवड्यांत होऊ शकतो. 1. धर्मेंद्र प्रधान, शिक्षण मंत्री हे कोण आहेत: संघ आणि विद्यार्थी परिषदेची…

Read More

26/11 च्या न्यायालयीन लढ्याची झलक:‘प्रहार : द उज्ज्वल निकम स्टोरी’चा टीझर प्रदर्शित

अभिनेता राजकुमार रावच्या बहुप्रतीक्षित ‘प्रहार : द उज्ज्वल निकम स्टोरी’ या चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित झालाय. सोशल मीडियावर या टीझरची जोरदार चर्चा सुरू आहे. भारतातील प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात राजकुमार राव मुख्य भूमिका साकारत आहे. टीझरमधील त्याचा लूक, देहबोली आणि संवाद पाहून प्रेक्षकांनी त्याच्या अभिनयाचे कौतुक केले आहे….

Read More

पैठण येथील जांभूळबनात सेवेकऱ्यांचा पर्जन्यचंडीयाग:कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक सेवेकऱ्यांनी विशेष परिश्रम

पैठण प्रशांत महासागरातील बदलांमुळे निर्माण झालेल्या एल निनोच्या प्रादुर्भावामुळे यंदा कमी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर, मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जांभूळबनात रविवारी श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांच्या वतीने पर्जन्यचंडीयाग करण्यात आला. देशावरचे दुष्काळाचे सावट टळावे आणि बळीराजा सुखावावा, यासाठी स्वामी चरणी सुपर्जन्यासाठी साकडे घालण्यात आले. श्री स्वामी समर्थ सेवा व…

Read More

ketan agrawal murder case defence lawyer says no direct evidence against siya goyal; सियाला शिक्षा होणार की नाही? ‘ठोस पुरावाच नाही’ म्हणत वकिलाचा मोठा दावा, म्हणे ‘या’ दोन गोष्टी न्यायालयात टिकणार नाही

Siya Goyal Lawyer Claim : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा कायदेशीर ट्विस्ट निर्माण होतो की काय अशी परिस्थिती तयार झाली आहे. आरोपी सियाविरोधात ठोस पुरावाच नाही, असा बचाव पक्षाकडून दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता २९ जूनच्या सुनावणीत काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता…

Read More

दिवाळी सेलिब्रेशनचा अतिउत्साह महागात पडला, कंबरेला पिस्तूल लावत पैशांची उधळण करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

Jalgaon News: दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात एका तरुणाने स्टंटबाजी केली. कंबरेला पिस्तूल दाखवत पैशांची उधळण करत त्याने उपस्थितांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जळगाव शहरात दिवाळीनिमित्ताने काही संस्थांकडून दिवाली सुफी नाईट शोचे आयोजन करण्यात आले होते. या शोमध्ये एक व्यक्ती पांढराशुभ्र ड्रेस घालून हातात पैशांचे बंडल घेत कंबरेला पिस्तूल लावून…

Read More

ऑपरेशन तुतारी? शरद पवारांचे आमदार फुटणार? उत्तम जानकर यांचं महत्त्वाचं विधान – uttam jankar makes big statement on possible split in sharad pawars faction

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•18 Jun 2026, 8:53 pm ऑपरेशन टायगरनंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार फुटणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार फोडल्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडेल, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. याच बातमीमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही अस्वस्थता वाढत असल्याचे बोलले जात आहे. त्यातच सोलापूर जिल्ह्यातले…

Read More

Harihar Fort Advisory: पर्यटकांनो, हरिहर गडावर ट्रेकिंगला जाताय? जाणून घ्या नवे नियम; आता दुपारी दोननंतर प्रवेशबंदी – important notice for tourists trekkers harihar fort entry prohibited after 2 pm check out new rules

Harihar Fort Advisory: दरवर्षी त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रात पर्यटकांची हुल्लडबाजी होत असल्याने यंदा पावसाला सुरुवात होताच नाशिक पश्चिम वन विभागाने निर्बंध जारी केले. हरिहर किल्ला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा. प्रतिनिधी, नाशिक: शहरासह जिल्ह्यात पावसाने जोर पकडल्यानंतर त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रातील पर्यटनस्थळांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हरिहर गडावर प्रतिदिन फक्त तीनशे जणांना प्रवेश मिळणार असून, त्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक आहे. दुपारी…

Read More

Uddhav Thackeray: वाघाचे कातडे पांघरलेले ते लांडगेच; उद्धव ठाकरेंची बंडखोर खासदारांवर टीका – shivsena ubt uddhav thackeray targets rebel mps during dharashiv rally

Uddhav Thackeray: महाराष्ट्रातील उद्योग पळवून ते गुजरातला नेले जात आहेत. मना-मनात राम म्हणणाऱ्यांनी मंदिर बांधले, पण आता तिथेही लूट सुरू आहे,’ असे ठाकरे या वेळी म्हणाले. उद्धव ठाकरे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : वाघ समजून शिवसैनिकांनी ज्यांना डोक्यावर घेतले, ते प्रत्यक्षात वाघाचे कातडे पांघरलेले लांडगे निघाले. शेतकऱ्यांनी कष्टाचा एक-एक रुपया देऊन ओम…

Read More

Kolhapur News | केंद्रीय गृहमंत्री Amit Shah कोल्हापूरच्या दौऱ्यावर,महायुतीचा कृतज्ञता मेळावा – amit shah kolhapur daura news

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•19 Jun 2026, 3:05 pm केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा मंजुरीच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल कोल्हापूरकरांच्या वतीने शाह यांच्या उपस्थितीत ‘कृतज्ञता मेळावा आणि जाहीर सभा’ आयोजित आहे. त्यानंतर इचलकरंजी येथे कल्लाप्पाणा आवाडे जनता बँकेच्या मुख्य कार्यालयाचे हस्ते उद्‌घाटन आणि दुपारी चार वाजता केएटीपी मैदानावर सभा होणार आहे. यानंतर…

Read More

Nana Patole On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया – nana patole on uddhav thackeray

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 Jun 2026, 2:48 pm उद्धव ठाकरेंनी जी भूमिका मांडली, ती वास्तववादी आहे. त्याचा कोणीही वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ लावू शकतो की ती काँग्रेसची स्तुती आहे, मात्र तसा अर्थ नाही. उद्धव ठाकरे यांनी केवळ वास्तव परिस्थिती मांडले…अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी ठाकरेंच्या वक्तव्यावर दिली आहे. Source link

Read More