Solapur | फुटलेल्या खासदारांना मुंबईत फिरकू देणार नाही, शिवसैनिकांचा थेट इशारा – solapur shiv sainiks criticize the ‘rebel’ mps
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•17 Jun 2026, 5:20 pm #solpaur #shivsena #rebelmps #eknathshinde #uddhavthackeray उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 9 पैकी सहा खासदारानी एकत्रित येत स्वतंत्र गट स्थापन केला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटून ही सर्व राजकीय घडामोड झाली आहे. सोलापुरातील जुन्या शिवसैनिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.या खासदार ठाकरेंचे शिवसैनिक मुंबईत फिरू देणार नाही असा इशारा दिला…
