![]()
महाराष्ट्राने देशाला दिशा दिली आहे, या महाराष्ट्राने उत्तम प्रकारची लोक दिलेली आहेत… जे चाललेलं फोडाफोडीचं राजकारण आहे हे भविष्यासाठी घातक आहे..कुठलाही पक्ष कधीच संपत नाही…असं म्हणत मनसेच्या बाळा नांदगावकरांनी ठाकरे सेनेच्या फुटीवर भाष्य केलंय
Source link
Bala Nandgaonkar | ठाकरेंचे खासदार फुटले, मनसेच्या बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया समोर
