Headlines

कानपूरमध्ये विमानाच्या पंख्याच्या कचाट्यात आली पायलट:विमानतळावर रात्रीच्या उड्डाण प्रशिक्षणादरम्यान अपघात; प्रशिक्षकाला हटवण्यात आले

कानपूर विमानतळावर रात्रीच्या उड्डाण प्रशिक्षणादरम्यान मोठा निष्काळजीपणा समोर आला. २६ जून (शुक्रवार) रात्री ट्विन इंजिन विमानाचे सुरक्षित लँडिंग झाले. पण, इंजिन बंद होण्यापूर्वीच प्रशिक्षणार्थी वैमानिक विमानातून खाली उतरली. यामुळे ती फिरणाऱ्या प्रोपेलरच्या (पंख्याच्या) संपर्कात आली. या अपघातात तिच्या पाठीला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी तिला रुग्णालयात पोहोचवले, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर…

Read More

Shraddha kapoor’s upcoming movie Eetha Landed in controversy due to its title

31 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक श्रद्धा कपूरचा आगामी चित्रपट ‘ईठा’ शीर्षकामुळे वादात सापडला आहे. हा चित्रपट प्रसिद्ध लावणी नृत्यांगना, गायिका आणि कलाकार विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) चित्रपटाचे शीर्षक ‘ईठा’ ठेवण्यावर नाराजी व्यक्त केली. त्यांचे म्हणणे आहे की, ज्या महान कलाकारावर हा चित्रपट आधारित आहे, त्या कलाकाराशी…

Read More

आमचा खासदार पळालाय, सापडला तर सोडू नका:तो भाऊसाहेब नव्हे, 'खाऊसाहेब'; शिर्डीत उद्धव ठाकरेंचा वाकचौरेंवर कडाडून हल्ला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांमध्ये झंझावाती दौरे करत आहेत. या मोहिमेत आज त्यांनी शिर्डीचे आराध्य दैवत साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले आणि त्यानंतर आयोजित जाहीर सभेतून शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर शब्दांचे तीक्ष्ण बाण सोडले. “काहींच्या नसानसात आणि रक्तातच गद्दारी भिनलेली असते, त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भाऊसाहेब. हा भाऊसाहेब…

Read More

Ketan agarwal deathcase cm devendra fadnavis agrees to fast track trial and appointment of ujjwal nikam; सियाचा पाय खोलात? केतनच्या वडिलांची मागणी, मुख्यमंत्री फडणवीसांकडून तत्काळ होकार, घेतला महत्त्वाचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे : लोहगडावरील केतन अग्रवाल हत्याकांडाच्या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) चालवण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहमती दर्शवली असून, सरकारची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. केतनच्या कुटुंबीयांनी केलेली मागणी मान्य करून फडणवीस यांनी विधी व न्याय विभागाला आवश्यक कार्यवाही…

Read More

फेसबुकवर महिलेशी केली ओळख, नंतर घरी जाऊन अत्याचार; पोलिसांनी नराधमाच्या मुस्क्या आवळल्या!

Raigad Social Media Case: फेसबुकवरील ओळखीनंतर महाडमध्ये एका विवाहित महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत अटक केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रायगड , अमुलकुमार जैन: फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या महिलेवर जबरदस्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका नराधमास महाड शहर पोलिसांनी अटक केली आहे. तातडीने केलेल्या या कारवाईमुळे शहरात पोलिसांचे कौतुक होत…

Read More

Solapur Malshiras Accident Mini Truck fell in well Irfan Muzavar saves Five Devotees; लहान बाळ बुडताना दिसलं, मागचा पुढचा विचार न करता विहिरीत उडी घेतली, इरफानने सांगितला अपघातानंतरचा थरार

Malshiras Mini Truck fell in Well : ​तांदूळवाडी येथील इरफान मुजावर हा तरुण दुचाकीवरुन गाडीमागूनच येत होता. पिकअप पाण्यात पडल्याचं पाहून तो थांबला, इतक्यात एक लहान बाळ पाण्यात बुडत असल्याचं त्याला दिसलं आणि त्याने क्षणाचाही विचार न करता तात्काळ पाण्यात उडी घेतली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर : सिद्धनाथ महाराजांच्या दर्शनानंतर म्हसवड येथून परतणारे भाविकांचे पिकअप…

Read More

Trimbakeshwar Temple Nashik: त्र्यंबक मंदिरातील लाडू प्रसाद गायब, मंदिर परिसरात अनेक दिवसांपासून वितरण बंद

Trimbakeshwar Temple Nashik: ३० मार्च २०२५ पासून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंदिर ट्रस्टने लाडू प्रसादाचे वाटप करणे सुरू केले होते. दोन लाडू असलेले एक पॅकेट २० रुपयांना विक्री केले जात होते. त्र्यंबकेश्वर मंदिर, नाशिक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे दिला जाणारा बुंदीच्या लाडूचा प्रसाद गेल्या काही दिवसांपासून बंद झाला आहे. मंदिर ट्रस्टने अचानक…

Read More

मुंबईत धडक मोर्चा, विधानसभेला घेराव घालणार; शेतकरी आंदोलनात सुप्रिया सुळेंचा एल्गार – supriya sule backs farmers’ protest, calls for mumbai march

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Jun 2026, 1:50 pm सरसकट शेतकरी कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार आंदोलन करत आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या या आंदोलनात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अनेक नेते पदाधिकारी सहभागी झालेले. खासदार सुप्रिया सुळे, निलेश लंके, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, अनिल देशमुख, राजेश टोपे आणि अनेक पदाधिकारी शेतकऱ्यांसोबत या लढाईत सहभागी झालेले दिसले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी…

Read More

Kolhapur soldier vikram chavan; आईच्या निधनाचा आघात ताजा असतानाच देशासाठी प्राणांची आहुती! उरीत कोल्हापूरचे विक्रम चव्हाण शहीद; चिमुकली पोरकी झाली, उद्या पार्थिव गावी पोहचणार

कोल्हापूरच्या विक्रम चव्हाण यांनी देशसेवेत प्राणांची आहुती दिली. उरी सेक्टरमध्ये गस्तीदरम्यान झालेल्या स्फोटात ते शहीद झाले. उद्या त्यांचे पार्थिव गोंडोली गावात येणार आहे. गावकऱ्यांमध्ये सध्या शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने दोन वर्षीय मुलीच्या वडिलांचा आधार हरवला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर: जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरच्या संवेदनशील कमलकोट क्षेत्रात मंगळवारी एका भीषण दुर्घटनेत…

Read More

Vishwas Nangre Patil यांनी नागपूर आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला, टीकाकारांना उत्तर दिलं – vishwas nangare patil assumed charge as nagpur commissioner

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Jun 2026, 2:01 pm Follow IPS विश्वास नागरे पाटील यांनी नागपूर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. मावळते पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल आयुक्त पदाचा पदभार दिला. यावेळी दोघांनी एकमेकाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर विश्वास नांगरे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचं कौतुक केल्यामुळे विश्वास नांगरे पाटील…

Read More