Headlines

CIDCO Decision of 10 Percent Water Cut From May 28 2026

सिडको क्षेत्रातील नोड तसेच गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील जलसाठे, हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेले एल-निनो आणि आयओडी परिणाम, या पार्श्वभूमीवर 28 मे 2026 पासून सिडको पाणी पुरवठा क्षेत्रामध्ये 10 टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय सिडकोकडून घेण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी मुंबई : सिडको क्षेत्रामध्ये हेटवणे धरण, मोरबे धरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे बारवी…

Read More

Gondiya Kumbhartoli Village Nine Year Old Girl Crushed to Death by Train While Returning with Kite; ‘माझी कनिष्का…’; नवीन पतंग घेऊन परतताना काळाचा घाला, रेल्वेखाली चिरडून चिमुकलीचा अंत; धाकट्या लेकीला पाहून आई-बापाचा टाहो

Gondiya Girl Dies Under Train : गोंदिया जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. पतंग खरेदी करुन येताना एका नऊ वर्षीय चिमुकलीचा रेल्वेखाली चिरडून दुर्दैवी अंत झाला आहे. दोन लेकींमधील धाकटी लेक गेल्यानं आई-वडिलांनी एकच टाहो फोडला. गोंदिया मुलीचा रेल्वेखाली मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील कुंभारटोली गावात काल गुरुवारी सायंकाळी एक…

Read More

dhule municipal election evm vandalism ward 18 satish mahale bjp ;

धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग १८ मध्ये ईव्हीएम मशीन फोडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धुळे: महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या मतदानाचा उत्साह आज १५ जानेवारी रोजी शिगेला पोहोचला आहे. मात्र, धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग क्रमांक १८ मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे मतदान सुरू असतानाच ईव्हीएम मशीनची थेट तोडफोड करण्यात आल्याने…

Read More

Jalgaon | जळगावच्या राजकारणात काय घडतंय? ठाकरेंच्या नगराध्यक्षा पतीसह गिरीश महाजनांच्या भेटीला – jalgaon vidhanparishad election twist

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Jun 2026, 8:15 pm #girishmahajan #mvacandidate #bjp #chhayapatil #uddhavthackeray #jalgaonvidhanparishadelectionविधान परिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलंय..जळगावात काही अनपेक्षित घडामोडी घडलेल्या बघायला मिळाल्या. मंत्री गिरीश महाजन हे जळगावमध्ये आहेत. असं असताना यावल नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगराध्यक्षा छाया पाटील आणि त्यांचे पती अतुल पाटील यांनी गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे. शिवसेना…

Read More

US-Iran Joint Effort; US Secretary of State UAE Visit for Peace Deal

तेल अवीव/तेहरान/वॉशिंग्टन डीसी5 दिवसांपूर्वी कॉपी लिंक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये दावा केला की, अनेक दशकांनंतर पहिल्यांदाच इराण अमेरिका आणि तिथल्या राष्ट्राध्यक्षांबद्दल आदर दर्शवत आहे. त्यांनी नमूद केले की, इराण सध्या कमकुवत स्थितीत आहे आणि करारासाठी जवळपास सर्व अटी मान्य करण्यास तयार आहे. दुसरीकडे, इराणच्या संसदेचे अध्यक्ष बागेर घलिबाफ यांनी म्हटले…

Read More

एका क्लिकवर मॅरेज सर्टिफिकेट मिळवा, कुठे रांगेत उभे राहण्याची गरज नाही। Maharashtra Times

How to Download Marriage Certificate Online: विवाह प्रमाणपत्र (Marriage Certificate) डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवण्यासाठी आता सरकारने मोठी सुविधा दिली आहे. आता नागरिक डिजीलॉकर ॲपच्या माध्यमातून अवघ्या एका क्लिकवर आपले मॅरेज सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतात. हे डिजिटल प्रमाणपत्र सर्व सरकारी आणि कायदेशीर कामांसाठी पूर्णपणे वैध मानले जाईल. यामुळे कागदपत्र हरवण्याची भीती आता कायमची मिटणार आहे. चला…

Read More

35 वर्षांपूर्वीची आठवण पुन्हा जिवंत! लेकीच्या लग्नात तीच हिरवी पैठणी, सुप्रिया सुळेंनी शेअर केला लग्नाचा फोटो – supriya sule shares her wedding photo 35 year-old green paithani back in spotlight

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Jun 2026, 10:47 am IST काही क्षण केवळ आठवणी राहत नाहीत, तर आयुष्याला नव्याने अर्थ देऊन जातात. 35 वर्षांपूर्वीची हिरवी पैठणी पुन्हा लेकीच्या लग्नात झळकली आणि सुप्रिया सुळे यांच्या आयुष्यात भावनिक पूर्णवर्तुळ निर्माण झाले. स्वतःच्या लग्नातील फोटो शेअर करत त्यांनी त्या सुंदर आठवणींना पुन्हा उजाळा दिला. Supriya Sule wedding memory post 1991 मधील…

Read More

Kolhapur Politics News : उद्धव ठाकरेंसमोर संघटनात्मक आव्हानांचा डोंगर 

कोल्हापूर : राज्य पातळीवरील घडामोडींचे पडसाद आता जिल्हास्तरावरही उमटू लागले आहेत. कोल्हापूरमध्ये ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिलेला राजीनामा हा केवळ एका पदाधिकाऱ्याचा राजीनामा नसून, पक्षातील अंतर्गत अस्वस्थतेचे प्रतीक म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. कोल्हापुरातील ठाकरे शिवसेनेत अंतर्गत मतभेद नवीन नाहीत. कारण रविकिरण इंगवले यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतरही पक्षात नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते….

Read More

Mumbai Muharram Poison Plot Fayyaz Premji targets 15000 Capsule with Zinc Phosphide Crime News; पत्नी सोडून गेली, समाजाबद्दल द्वेष; फय्याज 15000 मुंबईकरांच्या जीवावर उठला, सलमानच्या सतर्कतेने अनर्थ टळला

Fayyaz Premji : पत्नी सोडून गेली, भाऊ-वहिनीसह कुटुंबीय प्रेमाने वागवत नसल्याने फय्याज मानसिक दडपणात होता. वेगवेगळ्या प्रकारची औषधे-गोळ्यांचे तो सेवन करायचा. ही सर्व परिस्थिती आपल्या समाजामुळेच झाल्याची भावना फय्याजच्या मनात रुजली होती. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मोहरमच्या मिरवणुकीत भाविकांना ठार मारण्याचा कट रचणारा फय्याज प्रेमजी याच्या वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनात…

Read More

Ambernath Vishakha Tilkar Death Case Doctor Husband spies through CCTV Camera Crime News; दीड महिन्यांपूर्वी विवाह, डॉक्टर नवऱ्याची CCTV तून पाळत, शेजारणीशी बोलल्याचा जाब विचारला, नवविवाहितेची गूढ अखेर

Ambernath Married Woman Death : विशाखाचा विवाह ३० एप्रिल रोजी डॉ. नितीन तिळकर याच्याशी झाला होता. सासरी गेल्यावर लगेचच तिला मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे जावे लागले, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे : अंबरनाथ येथील एका २६ वर्षीय नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच आयुष्याची अखेर केल्याची घटना उघडकीस आली आहे….

Read More