Bacchu Kadu Joins Shivsena: महायुतीची नवी गणिते! बच्चू कडूंच्या शिवसेना प्रवेशाने होणार बदल; भाजपच्या गोटात अस्वस्थता
Bacchu Kadu Joins Shivsena: कधीकाळी ‘प्रहार’च्या माध्यमातून स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारा हा आक्रमक नेता आता अधिकृतपणे धनुष्यबाण खांद्यावर घेऊन मैदानात उतरल्याने विदर्भाच्या, विशेषत: अमरावतीच्या राजकारणात नव्या वादांना आणि संघर्षाला तोंड फुटले आहे. बच्चू कडू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, अमरावती: राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ‘वेट ॲण्ड वॉच’चा अखेर गुरुवारी शेवट झाला. ‘धक्कातंत्रा’साठी…
