Bhaskar Jadhav Big Claim About Eknath Shinde And BJP
ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे. भाजपला एकनाथ शिंदे ओझं वाटायला लागले असल्याचा खळबळजनक दावा भास्कर जाधव यांनी केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवरुन मोठा दावा केला आहे. कोकणातील विधान परिषदेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस…
