Headlines

Manoj Jarange : विलास घुले प्रकरणी परळीवाल्याचं ऐकून वेगळं काही करू नका : मनोज जरांगे – manoj jarange on vilas ghule case

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Jun 2026, 5:40 pm Follow मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे बीडमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विलास घुले प्रकरणावर भाष्य केलं. जरांगे नेमकं काय म्हणाले पाहा.. Source link

Read More

माझा कनेक्ट सर्वांपर्यंत, कार्यकर्त्यांशी चर्चा; ओमराजेंचा मोठा निर्णय काय? – will omraje nimbalkar choose uddhav thackeray or eknath shinde? big call awaited

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 Jun 2026, 7:04 pm आपल्या भूमिकेबाबत सस्पेन्स ठेवणाऱ्या खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घ्यायचं ठरवलंय. उद्धव ठाकरेंकडेच कायम राहायचं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेऊन सत्तेत जायचं असा प्रश्न असताना ओमराजे यांची महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे. Source link

Read More

Shivraj Motegaonkar Video Goes Viral How CBI Arrest Him in NEET Paper Leak Case

भारतात गुरुला देव मानलं जातं. पण आता शिवराज मोटेगावकर सारख्या शिक्षकांकडून जे प्रकार समोर येत आहेत ते पाहिल्यानंतर गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासली जात आहे. विशेष म्हणजे अशा प्राध्यापकांमुळे शिक्षण विभागावर विश्वास ठेवायचा कसा? असा प्रश्न सर्वासामान्यांना पडत आहे. या प्रकरणी आता सीबीआयने शिवराज मोटेगावकरला बेड्या ठोकल्या आहेत. पण त्याला अटक नेमकी कशी केली? याबाबत माहिती…

Read More

विधान परिषद निवडणूक मराठी माणसांची नाही, धनदांडग्यांची झालीय; हेमंत पाटील यांचा रोख कुणावर? – hemant patil takes dig at ashok chavan and pratap patil chikhlikar over mlc election

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Jun 2026, 10:35 am नांदेड विधान परिषद निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीच्या नेत्यामध्ये दिलंजमाई झाली असली तरी शिवसेना मात्र अलिप्त दिसत आहे. शिवसेनेचे नेते तथा आमदार हेमंत पाटील यांनी देखील या निवडणुकीकडे पाठ फिरवली आहे. कोळशाच्या खाणीत हात काळे करून घेण्याची ईच्छा नाही, त्यामुळे निवडणुकी पासून आपण दूर असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी…

Read More

Parbhani Higoli Legislative Council Election Shivsena Uddhav Thackeray Group Dr Vivek Navandar Name Announced; विधान परिषदेसाठी ठाकरेंच्या सेनेकडून प्रसिद्ध डॉक्टरांचं नाव जाहीर, पक्षाच्या बड्या नेत्याची ट्विटद्वारे घोषणा; नेमकं कोण?

Parbhani Hingoli Legislative Council Election : सध्या राज्यभरात आता स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी विधान परिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. प्रत्येक पक्षाने आपली कंबर कसली आहे. परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक डॉक्टर विवेक नावंदर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धनाजी चव्हाणी, परभणी : परभणी-हिंगोली विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे…

Read More

Hingoli Bike And Car Accident Husband Wife Died Daughter Injured;प्रचंड वेग अन् क्षणात कुटुंब उद्ध्वस्त, पती-पत्नीचा जागीच मृत्यू, तर लेक… हिंगोली हळहळलं

गजानन पवार, हिंगोली: औंढा नागनाथ ते वसमत जाणाऱ्या मुख्य मार्गावर औंढा नागनाथ तालुक्यातील काठोडा तांडा जवळ सोमवारी (6 ऑक्टोबर) रोजी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले. तर, दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वसमतकडून औंढा नागनाथच्या दिशेने…

Read More

Ambad Tehsildar Vijay Chavan Bribe Case; वाळू उत्खननाचे कोट्यवधींचे व्यवहार, अंबडचा तहसीलदार विजय चव्हाण ACBच्या जाळ्यात; 6 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडला

जालना जिल्ह्यातील अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण याला ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले आहे. गोदावरी नदीपात्रातील वाळू उत्खननाशी संबंधित प्रकरणात छत्रपती संभाजीनगर येथे ही कारवाई करण्यात आली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) योगेश काकफळे, जालना : अंबडचा तहसीलदार विजय चव्हाण याला ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने…

Read More

रामदास आठवले आणि विशाल पाटलांमध्ये रंगली टोलेबाजी; सगळेच खळखळून हसले – laughter erupts as ramdas athawale and vishal patil trade jibes

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 Apr 2026, 11:23 am केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्यात सांगलीमध्ये चांगलीच टोलेबाजी रंगली. विशाल पाटील हे अपक्ष खासदार नाहीत, ते सर्वपक्षीय खासदार आहेत, त्यांना सगळ्या पक्षांनी मदत केली आहे, कोणी वरून, कोणी आतून, असा टोला मंत्री रामदास आठवलेंनी लगावला. तर विशाल पाटलांनी देखील महिला विधेयका दरम्यान…

Read More

Heavy Rainfall in Satara District Shepherd dies in lightning strike

साताऱ्यात आज अवकाळी पावसाचं रौद्ररुप बघायला मिळालं. खंडाला तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस पडला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तर नागठाणे परिसरात वाज कोसळून एका मेंढळापाळाचा मृत्यू झाला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : सातारा जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी पावसाने हाहाकार उडवला. दोन ठिकाणी वीज कोसळून एका मेंढपाळासह गाईचा मृत्यू झाला. दुष्काळी खंडाळा तालुक्यात ढगफुटी होऊन ओढे, नाल्यांना…

Read More

वाढवण बंदराला जोडणार नवा महामार्ग, 72 हजार झाडं, 21 तळे, 209 विहिरी बाधित होणार; डहाणू-पालघरमधील गावांना फटका| Maharashtra Times

Vadhvan Port Highway: वाढवण बंदराला थेट कनेकटीव्हीटी देण्यासाठी हा मार्ग उभारण्यात येत आहे. जेएनपीए आणि महाराष्ट्र सागरी मंडळाकडून वाढवण येथे देशातील सर्वात मोठं बंदर उभारण्यात येत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पालघर: राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाने वाढवण बंदराला जोडणाऱ्या द्रुतगती महामार्गाला मंजूरी दिली आहे. या प्रकल्पाचं कंत्राट कंपनीला दिले असून बांधकामाला लवकरच सुरूवात होईल. पालघर जिल्ह्यातील वरोर…

Read More