Headlines

कोकण रेल्वेवर परतीचा प्रवास रखडला; मडगाव, तेजस, कोकणकन्या एक्सप्रेसवर परिणाम, 4-5 तास विलंब| Maharashtra Times

Konkan Railway Timetable: परतीच्या प्रवासातही कोकण रेल्वेच्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. दुरुस्तीच्या कामांमुळे कोकण रेल्वेचा वेग मंदावला असून त्याचा परिणाम एक्सप्रेस ट्रेनच्या वेळापत्रकावर होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. वृत्तसेवा, चिपळूण: कोकणात जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांना मुंबई-गोवा राष्ट्रीय मार्गावर माणगाव इंदापूर परिसरात वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत असतानाच आता कोकण रेल्वे मार्गावर अनेक…

Read More

special bus service from dadar to raigad inaugurated for rajyabhishek ceremony

किल्ले रायगडवर शिवराज्याभिषेक सोहळा दिनाच्या निमित्ताने जय्यत तयारी केली जात आहे. राज्यासह देशभरातून शिवप्रेमी इथे दाखल होतात. या शिवप्रेमींचा प्रवास अधिक सुलभ व्हावे यासाठी प्रशासनाकडून महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. शिवप्रेमींसाठी एसटी महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : दुर्गराज रायगड हे हिंदवी स्वराज्याची राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…

Read More

नागपूर ते गोवा प्रवास फक्त 9 तासांत, राज्यातील 13 जिल्ह्यांमधून शक्तीपीठ महामार्ग, सिंधुदुर्गमधील 14 गावांचा समावेश| Maharashtra Times

Sindhudurg Shaktipeeth Expressway Route: राज्यातील 13 जिल्ह्यांमधून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गातील आराखड्यात बदल झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गावांना वगळून 14 गावांचा समावेश करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग: महाराष्ट्रातील महामार्गांमध्ये एका नव्या आणि अत्यंत महत्त्वाच्या महामार्गाची भर पडणार आहे. राज्य सरकारकडून नागपूर ते गोव्यापर्यंत शक्तीपीठ महामार्ग बांधण्यासाठी पावले उचलत आहे. काही दिवसांपूर्वीच या महामार्गाचा आराखडा बदलला असून…

Read More

सरकारी काम थेट बारमध्ये! व्हिडीओ व्हायरल होताच अभियंता निलंबित, कंत्राटदारांवरही गुन्हा| Maharashtra Times

Gadchiroli Engineer Suspended: चामोर्शी सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के यांचा नागपूरमधील बिअर बारमध्ये शासकीय कागदपत्रांवर स्वाक्षरी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. चौकशीत दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत असलेल्या कंत्राटदार व इतरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वीही सोनटक्के यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप होते. Vijay Wadettiwar | जनतेच्या बोकांडी बसलेलं नतभ्रष्ट…

Read More

भाग्यश्री खचून गेलेली, तिने विचारही केला नव्हता, नवरा… नंदुरबारमध्ये खळबळ

Nandurbar Crime News : नंदुरबारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहिता खचून गेली होती. खूप विचार केला पण शेवटी ज्याची भीती तेच घडलं? जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश पाटील , नंदुरबार : शहादा शहरात एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. भाग्यश्री गौरव चौधरी (२९) या विवाहितेने रमकूबाईनगर…

Read More

Operation Tiger: राजकीय सभ्यतेचा ऱ्हास – operation tiger six shiv sena ubt mps joins elnath shinde group special explained

-प्रकाश अकोलकर उद्धव ठाकरे यांना अखेरचा ‘जय महाराष्ट्र!’ करून सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा घेतलेला निर्णय हा केवळ शिवसेनेतील आणखी एक फूट एवढ्यापुरता मर्यादित नाही. पाठीशी भक्कमपणे उभ्या असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या जोरावर हा ‘खेळ’ भले शिंदे यांनी यशस्वी करून दाखवला असेल; पण त्यामुळे खरं तर गेल्या पाच-सात वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणाचं…

Read More

न्यूझीलंडने 27 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली:160 धावांनी हरवले; स्टोक्सच्या शेवटच्या सामन्यात इंग्लंड 212 धावांवर गारद

बेन स्टोक्सला आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना विजयाने संस्मरणीय करायचा होता, पण तसे होऊ शकले नाही. ट्रेंट ब्रिज येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने इंग्लंडला 160 धावांनी हरवून तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. 373 धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडचा दुसरा डाव 212 धावांवर आटोपला. याचबरोबर, किवी संघाने 27 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये मालिका जिंकली. संघाने यापूर्वी 1999 मध्ये…

Read More

पेट्रोल-डिझेलच्या विक्रीवरील मर्यादा 1 जुलैपासून हटवली जाईल:व्यावसायिक खरेदीदार किरकोळ पंपांवरून इंधन खरेदी करू शकतील, दिवसाला 200 लिटरची मर्यादा होती

सरकारने पेट्रोल-डिझेलच्या खरेदीवर लावलेले सर्व आपत्कालीन निर्बंध 1 जुलैपासून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन आदेशानंतर, आता पेट्रोल पंपांवर एका गाडीत एका दिवसात फक्त 200 लिटर डिझेल भरण्याची मर्यादा संपेल, म्हणजेच आता तुम्ही तुमच्या गाडीत पाहिजे तेवढे डिझेल भरू शकाल. यासोबतच, कारखाने आणि व्यावसायिक खरेदीदारांवर लावलेली बंदीही हटवण्यात आली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने 11 जून रोजी पेट्रोल-डिझेलच्या…

Read More

ऑपरेशन सिंदूरचे ग्रुप कॅप्टन मनीष अरोरा यांना वीर चक्र:3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या कर्नलला शौर्य चक्र, राष्ट्रपतींनी सन्मानित केले

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी राष्ट्रपती भवनात संरक्षण अलंकरण समारंभात 7 कीर्ती चक्र, 15 वीर चक्र आणि 29 शौर्य चक्र प्रदान केले. सन्मान मिळवणाऱ्यांमध्ये ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेले भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन मनीष अरोरा देखील होते, ज्यांना वीर चक्राने सन्मानित करण्यात आले. तसेच, LoC वर 3 दहशतवाद्यांना ठार करणाऱ्या लेफ्टनंट कर्नल नितेश भारती शुक्ला यांचाही…

Read More

अभिनेत्री उर्वशी रौतेला कुटुंबासोबत पिंकसिटीत पोहोचली:रामबाग पॅलेसमध्ये विवाह सोहळ्यात सहभागी होणार, म्हणाली- जयपूरशी माझे खास नाते

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोमवारी आपल्या कुटुंबासोबत जयपूरला पोहोचली आहे. ती एअर इंडियाच्या नियमित विमानाने जयपूर विमानतळावर उतरली. यावेळी तिचे आई-वडीलही सोबत होते. विमानतळावरून बाहेर पडताना उर्वशीने काळा मास्क घातला होता, पण मीडिया फोटोग्राफर्सनी तिला मास्क काढून फोटो काढण्याची विनंती करताच, तिने हसत हसत मास्क काढला आणि कॅमेऱ्यासमोर पोज दिल्या. मीडियाशी बोलताना उर्वशी म्हणाली की,…

Read More