Ambadas Danve : एकनाथ शिंदेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावं, दानवेंचं आव्हान – ambadas danve claims on mlc seat in mahavikas aghadi
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Apr 2026, 7:02 pm Follow विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यातील एकूणच घडामोडींवर पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी महिला विधेयक, मुंबई मधील भाजप आंदोलन ,पहलगाम हल्ल्याची वर्षपुर्ती यावर भाष्य केलं. दरम्यान विधान परिषदेत उध्दव ठाकरेंच्या रिक्त झालेल्या जागेवर शिवसेना ठाकरे पक्षाचाच हक्क असल्याचं दानवेंनी स्पष्टपणे सांगितलं. महेश शिंदे…
