Headlines

सीबीआयकडून नीट पेपरफुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकरांना अटक, लातूर पॅटर्नला गालबोट? – shivraj motegaonkar arrested by cbi in neet paper leak case



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

कथित नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने आज पुण्यात प्रा. शिवराज मोटेगावकर यांना ताब्यात घेतलं.गेल्या शुक्रवारी सीबीआयच्या पथकाने लातुरात येत त्यांची जवळपास नऊ तास चौकशी केली होती.त्यानंतर काल पुण्यातही त्यांची चौकशी झाल्याची माहिती समोर येत आहे…काल सीबीआयच्या पथकाने लातूर शहरातील त्यांच्या कोचिंग क्लासच्या कार्यालयात जात चौकशी केली होती.आज सीबीआयने मोटेगावकरांना अटक केल्याचे वृत्त धडकताच इथल्या ट्युशन एरियात खळबळ उडालीय.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत