Headlines

नखरेल मराठी तारकांचा माज असा उतरवतो, Mahesh Tilekar यांची सनसनाटी मुलाखत – mahesh tilekar’s sensational interview reveals how he takes arrogant marathi starlets down a peg or two.


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#celebritycornor #maheshtilekar #ashoksaraf #alxmanberde #marathiactress #entertainment मराठी मनोरंजन विश्वातील दिग्दर्शक, निर्माता आणि स्पष्टवक्ते व्यक्तिमत्त्व महेश टिळेकर यांच्यासोबत Celebrity Corner मध्ये मनमोकळ्या गप्पा.या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या बालनाट्यापासूनच्या प्रवासाबद्दल, ‘मराठी तारका’ कार्यक्रमामागची कल्पना, कारगिल आणि सियाचीन येथे जवानांसोबतचे अनुभव, बाळासाहेब ठाकरे, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, आशा भोसले, दिलीप प्रभावळकर, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी संबंधित आठवणी तसेच आजच्या मराठी इंडस्ट्रीतील बदलांवर स्पष्ट मत व्यक्त केले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत