#USIranConflict #MiddleEastCrisis #StraitOfHormuzइराण अमेरिका यांच्यातल्या संघर्षाचा कुठेही अंत होताना दिसत नाहीये. उलट हा संघर्ष दिवसेंदिवस हाताबाहेर जातोय. या संघर्षात मिडल इस्टचं मोठं नुकसान होतंय. मिडल इस्टमधले देश ज्या डिसालिनेशन प्लांटवर अवलंबुन आहेत. ज्या पाणी शुद्धीकरण प्रक्रिया केंद्रावर अवलंबुन आहेत. तेच आता धोक्यात आल्याचं दिसतंय. सध्या काय घडतंय होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये आणि हा संघर्ष कोणत्या दिशेला जातोय. सविस्तर जाणून घेऊयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #DesalinationPlants #WorldNews #Geopolitics #USCENTCOM #GulfNews #BreakingNews #GlobalOilCrisis #ExplainerVideo