Headlines

उद्धव ठाकरे सेनामुक्त महाराष्ट्र, जे उरलंय ते सांभाळा; गिरीश महाजनांचा पलटवार – girish mahajan takes swipe at uddhav thackeray says sena-free maharashtra



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

उद्धव ठाकरे सेना मुक्त महाराष्ट्र झालाय, अशा शब्दांत मंत्री गिरीश महाजन यांनी डिवचलंय. बोटावर निवडणून आलेली माणसं सुद्धा आता तुमच्याकडे राहायला तयार नाहीत, असा खोचक टोलाही महाजनांनी ठाकरेंना लगावला. तर टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणात सरकारने गंभीरता दाखवली असून या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असेही ते म्हणाले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत