Headlines

इथियोपियात भूस्खलन, 14 जणांचा मृत्यू


अदीस अबाबा : इथियोपियाच्या अम्हारा भागात अतिवृष्टीनंतर झालेल्या भूस्खलनामुळे 14 जणांचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले आहेत. तर अनेक लोक अद्याप बेपत्ता आहेत. हे भूस्खलन त्सदकाने डेब्रे मिटमाक सेंट मेरी मठात झाले असून तेथे शेकडो लोक पवित्र जलाद्वारे शुद्धीच्या विधीसाठी जमले होते अशी माहिती डायोसिसचे जनरल मॅनेजर मेगाबे हादिस नेका तिबेब अबाबू यांनी दिली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत