![]()
आज म्हणजेच गुरुवार, 6 ऑगस्ट रोजी सेन्सेक्स 150 अंकांच्या (0.20%) वाढीसह 78,700 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्ये 10 अंकांची (0.04%) घसरण झाली आहे, तो 24,600 वर आला आहे. आजच्या व्यवहारात आयटी शेअर्समध्ये खरेदी तर ऑटो शेअर्समध्ये विक्री दिसून येत आहे. आशियाई बाजारात घसरण अमेरिकन बाजारात काल संमिश्र व्यवहार दिसून आला परदेशी गुंतवणूकदारांनी 7 दिवसांत 2703 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले
Source link
सेन्सेक्स 150 अंकांनी वाढून 78,700 वर:निफ्टी किरकोळ घसरणीसह 24,600 वर; आयटी शेअर्समध्ये विक्री, ऑटोमध्ये खरेदी
