मेष: सहकाऱ्यांकडून कौतुक, बॉस खुष, आनंदी दिवस
वृषभ : पालकांकडे वेळीच लक्ष द्या. उधारी देवघेव टाळा
मिथुन : सुखी आयुष्याच्या आड येणारा हट्टीपणा सोडा
कर्क : ज्येष्ठांनी आरोग्य जपावे, इतरांच्या समस्येकडे दुर्लक्ष करा
सिंह : दुसऱ्यांच्या दडपणाखाली व्यावसायिक निर्णय घेणे टाळा
कन्या : मनोधैर्य उंचावेल, प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल.
तूळ : नातेवाईकांच्या घरी जाणे पसंत कराल, आनंदी दिवस
वृश्चिक : गरजुंना पैसा देऊन आनंद उपभोगाल.
धनु: पूर्वी मैत्री झालेल्या व्यक्तीची भेट आनंददायी ठरेल
मकर : मानसिक शांतता भंग पावणार नाही याकडे लक्ष द्या.
कुंभ : आपल्या वस्तूकडे लक्ष द्या. बराच वेळ रिकामा मिळेल
मीन: स्फूर्तिदायक दिवस असेल, चौकस व निर्भय राहा.
