Headlines

अजित पवारांचा घातपात निघाला तर भोगावं लागणार; अमोल मिटकरी यांचा कडक इशारा – ncp mla amol mitkari warns mahayuti government about ajit pawar plane crash case



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघातावरून अनेक प्रश्न आणि शंका निर्माण होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हे सुद्धा या विमान अपघातासंदर्भात सातत्याने प्रश्न विचारत आहेत. सीआयडी चौकशीच्या संदर्भात दिलेल्या निवेदनाची मुख्यमंत्री फडणवीस तात्काळ दखल घेतील आणि गांभीर्याने कारवाई करतील अशी अपेक्षा मिटकरींनी व्यक्त केली. मात्र यासोबतच मिटकरींनी सरकारला इशारा देखील दिलाय. कारवाईला उशीर होऊ नये असे सांगताना कार्यकर्त्यांचा संयम सुटत चालल्याचे ते म्हणाले. अजित पवार यांचा जर घातपात निघाला तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार, असा इशाराच मिटकरींनी दिला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत