Headlines

Supreme Court मध्ये ST, ST Creamy layer वर चर्चा, Aarakshan Hatao आंदोलनाला Modi Sarkar चं उत्तर – st st creamy layer


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#SCSTReservation #CreamyLayer #SupremeCourt देशात सुरु असलेल्या विविध आंदोलनांमध्ये सध्या एक मागणी आरक्षण हटावची सु्द्धा सुरु आहे. सुप्रीम कोर्टात एससी एसटीलाही क्रिमी लेअर लागू करावं अशी मागणी होतेय. यावर दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारनं बाजू मांडली. अनुसुचित जाती, अनुसुचित जमातीला आरक्षण देताना उत्पन्न मर्यादा असावी का.. यासंदर्भात दाखल याचिकेत कोर्टात काय घडलं. सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #ReservationPolicy #SocialJustice #IndianPolity #BreakingNews #ExplainerVideo #CentreVsSupremeCourt #ReservationDebate #SCSTQuota #Article341 #Article342 #Article15 #Article16 #SubClassification #DalitRights #TribalRights #AffirmativeAction #IncomeBasedReservation #ConstitutionalLaw #StudyIQ #LawNews



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत