#NEETPaperLeak #SonamWangchuk #DharmendraPradhan #NEETScamNEET पेपरफुटी प्रकरणावरून सीजेपी (कॉकरोच जनता पार्टी) कडून आंदोलन सुरु आहे. मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण तज्ज्ञ सोनम वांगचूक यांनी यासाठी उपोषण सुरु केलं. मंगळवारी १४ जुलैला उपोषणाचा १७ दिवस आहे. मात्र सरकारकडून अद्यापही या आंदोलनाची दखल घेण्यात आलेली नाही. सोनम वांगचूक यांची प्रकृती ढासळली असून त्यांचं वजनही घटलं आहे. त्यामुळे त्यांनी उपोषण मागे घ्यावं अशी मागणी काही नेते करतायेत. सविस्तर पाहूयात नेमकं काय घडतंय. #SonamWangchukHungerStrike #ResignDharmendraPradhan #NEETProtest #EducationCrisis #SaveEducation #JusticeForNEETStudents #StudentProtest #HungerStrikeDay17 #CJPProtest #BreakingNews #CurrentAffairsIndia