![]()
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोलापुरात प्रतिकात्मक दशक्रिया विधी करण्यात आला. उध्दव ठाकरे पक्षाचे सहा खासदार ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, संजय बंडू जाधव, भाऊसाहेब वाघचौरे यांचा दशक्रिया विधी केला. राजाभाऊ वाझेंनी भाजपची ऑफर नाकारली, खरं तर या सहा खासदारांनी राजाभाऊ वाझे यांच्या घरी जाऊन चाकरी करायला पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली.
Source link
Solapur Shivsainik | बंडखोर खासदारांना शिवीगाळ,ठाकरेंचे सैनिक चांगलेच संतापले
