#FarmerLoanWaiver #ShetkariKarjmafi #MaharashtraFarmers #FarmerNews #AgricultureNews #MaharashtraNews #LoanWaiver2026 #ShetkariKarjamukti #DevendraFadnavis #FarmerScheme #AadhaarAuthentication #CIBILScore #OTSScheme #NPAAccount #MaharashtraGovernment’पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ ही सरकारनं जाहीर केल्यापासून याचा लाभ कधी मिळणार असाच शेतकऱ्यांचा प्रश्न होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात या योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात निधीचे थेट वितरण करण्यात आलंय. तेव्हा पहिल्या यादीनुसार या योजनेतील 16 लाख 94 हजार शेतकऱ्यांपैकी किती शेतकऱ्यांच्या खात्यात हा पैसा जमा झाला आहे. तेव्हा यात कोणता विभाग सर्वात पुढे आहे, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान कधी मिळणार? ते किती मिळणार, आधार प्रमाणीकरण करत असताना शेतकऱ्यांच्या अडचणींवरून मुख्यमंत्री माहिती दिली आहे आणि एनपीए खात्यांसंबंधित ओटीएस स्कीम लागू होत असताना भविष्यात सिबिल स्कोअरवर परिणाम होणार का? हेच आपण सगळं सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.The Maharashtra government has started the first phase of the Punyashlok Ahilyadevi Holkar Farmers’ Loan Waiver Scheme 2026. Out of 16.94 lakh farmers on the first list, how many have received the money? Which division is leading? When will regular loan-paying farmers get the incentive, and how much will they receive? What did CM Devendra Fadnavis say about Aadhaar authentication issues? And will the OTS scheme for NPA accounts affect farmers’ CIBIL scores? Watch the video till the end for all the details.