![]()
#sanjayshirsat #omrajenimbalkar #shivsenarebel #sanjayraut #uddhavthackerayछत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेतली..उद्धव ठाकरे मराठवाडा दौरा करणार आहे यावर शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली.ठाकरेंचा हा नेहमीचा फंडा, ज्यांनी ज्यांनी बंडखोरी केली तिथे जाऊन भाषण करणार …हे बंद करायला हवं. असं शिरसाट म्हणालेत पाहुया
Source link
Sanjay Shirsat | निकालानंतर ओमराजे निंबाळकर मानसिक धक्क्यात, वेळ द्यायला हवा,शिरसाटांची प्रतिक्रिया
