Headlines

Sachin Ahir On Raj Thackeray | राज ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणं टाळलं? – sachin ahir on raj thackeray statement



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत टोकाची टीका केली आहे. राजकारण्यांच्या पक्षांतराबाबत बोलताना ते म्हणाले की,’प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाही,तर विकले जाणाऱ्यांचा आहे. जर देहविक्रीला ते तयारच असतील, तर गिऱ्हाईक नक्कीच असतात.” त्यांच्या या प्रतिक्रियेवर सचिन अहिरांना प्रश्न विचारला असता ते नेमकं काय म्हणालेत ते आपण पाहूयात..



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत