Headlines

Ram Mandir Donation Chori : राम मंदिरात चोरी कशी झाली? SIT च्या चौकशीत चोरांनी सगळं सांगितलं ! – ram mandir donation chori sit investigation


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#RamMandir #AyodhyaNews #RamMandirTheftराम मंदिर चोरी प्रकरणातला आरोपी अविनाश शुक्ला याने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. पण ही केवळ एका नोकराने केलेली साधी चोरी नाही, तर यामागे एक खूप मोठे आणि पद्धतशीरपणे रचलेले कटकारस्थान होते! अगदी मंदिराच्या ट्रस्टच्या बड्या अधिकाऱ्यांपासून ते बँकेच्या कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनी रामाची दानपेटी लूटलेली आहे. चौकशीच्या दरम्यान या आरोपींनी.. ही चोरी नेमकी कशी झाली? चोरीसाठी कोणती चक्रव्यूह रचना केली होती? या सगळ्याबद्दल एसआयटीला माहिती दिली आहे.. एवढंच नाही, तर ‘रामराज्य कोष’ लिहिलेली एक पेटी सापडली आहे. ज्यावर मंदिराच्या पेटीएमचा क्यू आर कोड होता.. ती पेटी एसआयटीनं ताब्यात घेतली आहे.. या पेटीचं काय रहस्य आहे ? आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्याकडे गेलेल्या रिपोर्टनंतर आता कोणती मोठी कारवाई होणार आहे? सगळं सविस्तर जाणून घेऊयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #AnilMishra #ChampatRai #MohanBhagwat #SITProbe #AyodhyaScam #MarathiNews #BreakingNewsAvinash Shukla, the accused in the Ram Mandir theft case, has confessed to his crime before the police. However, this is not just a simple theft committed by an ordinary employee; a massive and systematically planned conspiracy lies behind it! Everyone—from the high-ranking officials of the temple trust to the bank employees—has looted Lord Ram’s donation box.During the interrogation, these accused revealed to the SIT exactly how this theft took place and what kind of calculated strategy they had devised for it. Not only this, but a box with ‘Ramrajya Kosh’ written on it has also been recovered, which features the temple’s Paytm QR code. The SIT has seized this box.What is the mystery behind this box? And what major action is going to be taken now after the report reached Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) chief Mohan Bhagwat? Let us find out everything in detail in this explainer video.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत