Headlines

Panjab Congress Channi यांचा Amrinder यांना विरोध, President बदलण्याची मागणी – punjab congress charanjeet channi opposes raja warring demands leadership change president


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#PunjabCongress #Congress #AmitShah #PunjabPolitics #PoliticalNews #RahulGandhi #CongressRevoltपंजाब काँग्रेसमध्ये सध्या फुटीच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. याला कारण ठरलेय पंजाब काँग्रेसमध्ये झालेले संघटनात्मक फेरबदल. यामुळे पक्षांतर्गत नाराजी आणि बंडखोरीबाबत चर्चा सुरू असतानाच एका बड्या खासदाराने अमित शाहांची भेट घेतली आणि प्रकरण तापलं. आगामी 2027 विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात नेतृत्वावरून अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे.2027 च्या पंजाब विधानसभा निवडणुका लक्षात घेता अखिल भारतीय काँग्रेस समितीनं पंजाबमधील नेतृत्वात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला.पंजाब काँग्रेस अध्यक्षपदाचा नेमका वाद काय, दिल्लीतील हाय कमांडच्या हस्तक्षेपाबाबत काय बोललं जातंय, काँग्रेस खासदार रंधावा यांनी अमित शाहांची का भेट घेतली आणि जातीय समीकरणासह, 2027 च्या विधान सभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष एकत्र न राहिल्यास AAP ला फायदा होण्याची भीती का व्यक्त केली जातीय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत