पश्चिम रेल्वेवर प्रवास होणार सुखकर! चर्चगेट-डहाणू लवकरच धावणार 15 डब्यांची लोकल; स्थानकांवर काम अंतिम टप्प्यात| Maharashtra Times
Western Railway: पश्चिम रेल्वेवर सध्या 15 डब्यांच्या लोकलच्या विस्तारचं काम सुरू आहे. चर्चगेट ते डहाणू दरम्यान रेल्वे स्थानकांवर फलाटांच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे. सध्या स्थानकांवर कॉमन स्टॉप मार्क तयार करण्यात येत आहे. म. टा. वृत्तसेवा, पालघर: पश्चिम रेल्वेवरील विरार ते डहाणूदरम्यान १९९४मध्ये उपनगरीय विभाग जाहीर झाल्यानंतर १६ एप्रिल २०१३ रोजी डहाणू-विरार-चर्चगेट बारा डब्यांची लोकल सेवा…
