Nilesh Rane : आमसभेला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली, निलेश राणेंकडून संताप व्यक्त – at the meeting, administrative officers was absent; nilesh rane expressed anger.
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 Apr 2026, 9:46 am Follow आमदार निलेश राणे यांच्या कुडाळ येथे झालेल्या आजच्या आमसभेत लेट कमर्स अधिकाऱ्यांना आमदार निलेश राणे यांनी खडे बोल सुनावले आहेत. कुडाळमध्ये तब्बल सात वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण आमसभेत प्रशासकीय गलथानपणा उघडकीस आला. विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या सभेला उपस्थित राहणे अनिवार्य असतानाही,…
