Mumbai questions raised by live in couples during census impact of changing relationships on society; जनगणनेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडप्यांकडून प्रश्नांच्या फैरी
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: नातेसंबंधांच्या बदलत्या व्याख्या आणि त्यांचे बदलते पैलू आता सामाजिक व्यवस्थेवरही परिणाम करू लागले आहेत. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील घरगणनेदरम्यान प्रगणकांना लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या काही जोडप्यांकडून प्रश्नोत्तरांच्या फैरींना सामोरे जावे लागले.घरगणनेच्या पहिल्या टप्प्यात कुटुंबातील सदस्यांची माहिती, घराची स्थिती, घराचा प्रकार, भिंती व छप्पर, पाणी व शौचालयाच्या सुविधा, घराची अंतर्गत रचना, स्वयंपाकघर आदी…
