Headlines

Sanjay Gaikwad | रोहित पवारची हिरोगिरी, अजित पवारची जागा घेण्याचा प्रयत्न

#buldhananews #sanjaygaikwad #chhatrapatishivajimaharaj #prashantaambi #shivajikonhotabookcontroversy #bageshwerbaba #shivsenaविरोधकांनी टीका करणे हा त्यांचा अधिकार आहे .मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख यावर देखील विरोधकांनी बोलावं. असं शिवसेना आमदार संजय गायकवाड म्हणाले. यावेळी त्यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकावरील बंदीची मागणी कायम असल्याचं स्पष्ट केलं Source link

Read More

Akola three children killed in a collision with an ashok leyland truck while heading out for holi shopping; होळीच्या सणाआधी खरेदीसाठी लहान मुलं घराबाहेर पडली, पण वाटेत भीषण अपघात

Bike Accident: दर्शन आणि साई हे दोन्ही सख्खे भाऊ असल्याची माहिती समोर आली असून, एकाच कुटुंबातील दोन चिमुरड्यांचा अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. होळीच्या सणाआधी खरेदीसाठी लहान मुलं घराबाहेर पडली, पण वाटेत भीषण अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रियंका जाधव, अकोला: होळीच्या उत्साहाच्या वातावरणात अकोल्यात अतिशय हृदयद्रावक घटना घडली असून होळीसाठी बाजारात खरेदीसाठी जातानाच तीन चिमुरड्यांचा…

Read More

Chandrapur School Teacher arrested for Vulgar Act with Eighth Standard Girl Students in Classroom Crime News; चंद्रपूर आठवीतील सहा विद्यार्थिनींशी गैरवर्तन, नामांकित शाळेतील शिक्षकाला अटक, एकट्यात गाठून बालिकांशी अश्लील चाळे

Chandrapur Crime : वर्गात शिकवताना मुलींकडे अत्यंत वाईट नजरेने बघायचा, तसंच शाबासकी देण्याच्या नावावर शरीराला अश्लील स्पर्श करायचा, असा आरोप आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर : शहरातील एका नामांकित शाळेत एका वर्गशिक्षकाने आठव्या वर्गातील सहा विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरुवारी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून…

Read More

Bhandara State Tax Inspector caught red-handed arrested while accepting the bribe of 35,000 rupees; बंद पडलेला GST क्रमांक सुरू करण्यासाठी पैसे मागितले, राज्य कर निरीक्षकाला सापळा रचून अटक; लाच घेताना…

GST Office Bribe Case : शहरात एका सरकारी अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं असून त्याला अटक करण्यात आली आहे. अधिकारी लाच घेताना पोलिसांनी मोठी कारवाई केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) भंडारा : राज्य कर निरीक्षक मनीष सहारे यांनी त्यांच्या कार्यालयात सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांच्याकडून 35 हजार रुपयांची लाच स्वत: स्वीकारली. लाच स्वीकारताना, त्याचवेळी त्यांना अटक…

Read More

गोंदियात ओबीसींचा महाआक्रोश मोर्चा; भाजप-काँग्रेसचे नेते एकवटून मांडली भूमिका, काय आहेत मागण्या? – obc community massive protest march in gondia bjp and congress leaders jointly presented stand

२०१६-१७मध्ये मराठा समाजाचे आंदोलन सुरू झाल्यापासून विरोधात होतो. तेव्हा कुणीही समजून घेतले नाही. मराठा समाजाला आमच्यातील एक टक्काही देणार नाही,’ अशी ठाम भूमिका भाजपचे आमदार परिणय फुके यांनी मांडली. maratha obc(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, गोंदिया: ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाचा तीव्र विरोध करून गोंदिया जिल्ह्यातील सकल ओबीसी समाजबांधवांनी रविवारी महाआक्रोश मोर्चा…

Read More

Dhule Election: झटपट पटापट! काल राष्ट्रवादीतून भाजपात, 24 तासांत नगरसेवकपद; मतदानापूर्वीच विजयी, अनोखा विक्रम

Dhule Municipal Corporation Election 2026: धुळे महापालिकात निवडणुकीत भाजपनं खातं उघडलं आहे. भाजपच्या उज्ज्वला भोसले बिनविरोधा निवडून आल्या आहेत. त्या परवापर्यंत राष्ट्रवादीत होत्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धुळे: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. काल अर्ज दाखल केल्यानंतर आज अर्जांची छाननी सुरु आहे. काल राज्यभरात अनेक इच्छुकांचा अपेक्षाभंग झाला. तिकिटाची…

Read More

Girish Mahajan | नाशिकनंतर आता जळगावच्या विधानपरिषदेच्या जागेचं काय?; गिरीश महाजन काय म्हणाले? – girish mahajan on jalgaon vidhanparishad seat

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Jun 2026, 4:32 pm #girishmahajan #ncp #nashikvidhanparishad #jalgaonidhanparishad #maharashtrapolticsनाशिक, जळगाव विधानपरिषदेवरून महायुतीत धूसफूस पाहायला मिळाली..नाशिक आणि जळगावच्या जागेवरून महायुतीत तिढा निर्माण झाला होता..नाशिकचा तिढा सुटला असून जळगावात मविआचे उमेदवार आमच्या संपर्कात असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली..पाहुया Source link

Read More

वर्ल्ड अपडेट्स:जर्मनीतील युवा कल्याण सुविधेत गोळीबार, 5 लोकांचा मृत्यू, 2 संशयित ताब्यात

जर्मनीतील उत्तरेकडील शहर स्टाडे येथे सोमवारी एका युवा कल्याण सुविधेत गोळीबार झाला. या हल्ल्यात 5 लोकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. युवा कल्याण सुविधा हे असे ठिकाण असते जिथे अनाथ मुले आणि किशोरवयीन मुलांची (साधारणपणे 10 ते 18 वर्षांपर्यंत) काळजी, संरक्षण आणि मदत केली जाते. पोलिसांनी सांगितले की, दोन लोकांना अटक करण्यात…

Read More

20,000 रुपयांच्या बजेटमध्ये मिळणारे 7 दमदार स्मार्टफोन, कॅमेरापासून परफॉर्मन्सपर्यंत फीचर्स एकदम भारी। Maharashtra Times

भारतीय मोबाईल मार्केटमध्ये 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत अनेक भन्नाट स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत, जे ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. जर तुम्हाला बजेटमध्ये उत्तम कॅमेरा आणि हाय-स्पीड परफॉर्मन्स हवा असेल, तर बाजारात Realme P4R आणि Redmi Note 14 SE यांसारखे एकापेक्षा एक सरस 5G मोबाईल्सचे तगडे ऑप्शन्स पाहायला मिळतात. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे…

Read More

Ice Cube Dryer Hack | वॉशिंग मशीन किंवा ड्रायरमध्ये बर्फाचे तुकडे का टाकतात? व्हायरल लाँड्री हॅकचे सत्य जाणून घ्या

लोक सोशल मीडियावर एक “लाँड्री हॅक” जोरात शेअर करत आहेत वॉशिंग मशीन किंवा ड्रायरमध्ये बर्फाचे तुकडे टाकणे. व्हिडिओमध्ये दाखवलं जातं की कपडे टाकून काही बर्फाचे तुकडे घातले की कपडे “इस्त्री न करता” मोकळे आणि सुरकुत्या नसलेले बाहेर येतात. हे पाहून अनेकांना वाटतं की बर्फाने डाग देखील निघतात, पण खरी गोष्ट थोडी वेगळी आहे. फोटो सौजन्य…

Read More