NEET Paper Leak : अनधिकृत क्लासेसवर बुलडोझर चालवा, मोटेगावकरांविरोधात लातूरमध्ये शिवसेना आक्रमक – ink was thrown at renukai classes in latur by the shiv sena
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•18 May 2026, 4:59 pm Follow नीट पेपरफुटी प्रकरणांमध्ये लातूरचे खाजगी शिकवणी संचालक शिवराज मोटेगावकर यांना अटक करण्यात आली.शिवराज मोटेगावकर यांना अटक होताच लातूरमध्ये या घटनेचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून लातूरच्या रेणुकाई क्लासेसवर शाई फेकण्यात आली.अनधिकृत क्लासेसची इमारतींवर बुलडोझर चालवा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. Source link
