AC चे एक बटण तुमचे लाईटबिल वाचवणार, उन्हाळ्यासह पावसाळ्यातही मिळेल जबरदस्त कुलिंग। Maharashtra Times
वाढत्या उन्हात आणि पावसाळ्याच्या दमट हवामानात लाईटबिल कमी करायचे असल्यास AC च्या ‘ऑटो मोड’चा वापर करा. अनेकजण नेहमी AC ‘कूल मोड’वर ठेवतात, ज्यामुळे वीज जास्त जळते. मात्र, ऑटो मोड खोलीच्या तापमानानुसार फॅन आणि कॉम्प्रेसर स्वतःच नियंत्रित करतो, ज्यामुळे थंड हवेसोबत पैशांचीही मोठी बचत होते. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म…
