Headlines

Gangadhar Kalkute On Laxman Hake | हाके Manoj Jarange यांचं नेतृत्व स्वीकारणार? मोठा दावा – jarange supporter gangadhar kalkute makes a major statement regarding laxman hake



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यातील टोकाचा वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे.एकमेकांवर होणारे तिखट आरोप-प्रत्यारोप आपण नेहमीच पाहतो.पण आता या वादात एक अत्यंत खळबळजनक दावा समोर आलाय. जरांगे पाटलांचे खंदे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी बीडमध्ये बोलताना मोठं वक्तव्य केलंय. काळकुटे म्हणालेत की, ‘एक दिवस असा येईल…जेव्हा लक्ष्मण हाके मनोज जरांगे पाटलांचं नेतृत्व मान्य करतील… एवढंच नाही..तर ते त्यांचा फोटो सुद्धा घरात लावतील!’काळकुटे यांच्या वक्तव्याने वाद होण्याची शक्यता आहे . यावर आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके काय प्रत्युत्तर देणार…हे पाहायला हवं.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत