पुण्यात चोरट्यांचा ‘डे आऊट’! सहा ठिकाणी घरफोडी, पोलिसांकडून तपासाला अपयश| Maharashtra Times
Pune News: पुण्यात दिवसात सहा ठिकाणी चोरी झाली. चोरट्यांनी बंद घरे आणि बांधकाम साईटला लक्ष्य केले. सुमारे अकरा लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. धायरी, मार्केट यार्ड, नाना पेठ, फुरसुंगी, लोहगाव आणि चंदननगरमध्ये घटना घडल्या. पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून तपास सुरू आहे. घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. Laxman Hake: बीडमधील शिक्षकांकडून विद्यार्थिनीचा विनयभंग, लक्ष्मण…
