Headlines

गुगलची 4.2 कोटींची नोकरी सोडून रेस्टॉरंट उघडले:आता वर्षाची कमाई 21 कोटींपेक्षा जास्त; सोशल मीडियावर भरपूर कौतुक

गुगलचे माजी कर्मचारी सलाहुद्दीन अब्दुल-काफी यांनी गेल्या वर्षी 4.2 कोटी रुपये वार्षिक पगाराची नोकरी सोडून स्वतःचे रेस्टॉरंट उघडले. आता अमेरिकेतील टेक्सासमध्ये त्यांचे रेस्टॉरंट हलाल बार्बेक्यू (BBQ) या नावाने प्रसिद्ध झाले आहे. त्यांची कहाणी सोशल मीडियावर खूप पसंत केली जात आहे. अब्दुल काफी यांनी गुगलपूर्वी मायक्रोसॉफ्ट, यूट्यूब आणि क्रूझमध्येही 14 वर्षे नोकरी केली होती. त्यांचे वय…

Read More

PM मोदींनी कासवांना पाने खाऊ घातली, व्हिडिओ:256 वर्षांपूर्वी 5 भारतीय तिथे स्थायिक झाले होते; आता प्रत्येक आठवा नागरिक भारतीय वंशाचा

पंतप्रधान मोदींनी शनिवारी सेशेल्समध्ये जगातील सर्वात वृद्ध जिवंत भूचर प्राणी जोनाथन कासवाची भेट घेतली. जोनाथनचा जन्म 1832 मध्ये झाला असे मानले जाते. म्हणजे त्याचे वय सुमारे 194 वर्षे आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने त्याला जगातील सर्वात वृद्ध जिवंत भूचर प्राणी म्हणून घोषित केले आहे. पंतप्रधान मोदी शनिवारी तीन दिवसीय अधिकृत दौऱ्यावर सेशेल्सची राजधानी व्हिक्टोरिया येथे पोहोचले….

Read More

फुटबॉल विश्वचषकाची किंमत 4 वर्षात तब्बल अडीच पटीने वाढली, 6 किलोहून अधिक सोन्याचे मढलेली ट्रॉफी

Football World Cup trophy price : वर्ल्ड कप फुटबॉलमधील विजेतेपदाचा झळाळता सोन्याचा करंडक उंचावण्यासाठी सध्या स्पर्धा सुरू आहे. चार वर्षांत सोन्यांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे या करंडकाची किंमतही दुप्पट झाली आहे. या करंडकाचे सध्याचे मूल्य ७ लाख १३ हजार डॉलर म्हणजे आपले किती जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : जागतिक फुटबॉलमध्ये सर्वोत्तम असलेल्या…

Read More

टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला संघ जिंकूनही ‘हरला’, नेमकं काय चुकतंय? रविवारी शेवटची संधी

Womens Team India : महिला टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने बांगलादेशचा ५ विकेटने पराभव केला. हा सामना भारताने जिंकला असला तरी पराभव झाल्यासारखा आहे, भारताच्या महिला खेळाडूंनी इतक्या चुका केल्या की बांगलादेशच्या जागी दुसरा कोणता तगडा संघ असता तर भारतासाठी विजय मिळवणं सोपं झालं नसतं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारताने वर्ल्ड कप टी-२० स्पर्धेत…

Read More

IND w vs BAN w big drama india dropped four catches in powerplay ; मॅच तर जिंकली पण फिल्डिंगमध्ये टीम इंडिया अक्षरशः ढेपाळली, 10 बॉलमध्ये 4 कॅच कोणाकडून ड्रॉप? हरमनप्रीत काय म्हणाली?

T-20 WC 2026, India Women Catch Drops : महिला टी-२० विश्वचषक २०२६ बांगलादेशविरुद्धच्या सामन्यामध्ये भारताने पॉवरप्लेमध्ये चार कॅच सोडले. तेही पावरप्लेमध्ये हे महत्त्वाचे कॅच सोडले. त्यामुळे भारताच्या सुमार कामगिरीवर प्रश्न निर्माण झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : महिला टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत भारत आणि बांग्लादेश यांच्यातील महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाने फिल्डिंगमध्ये मोठी निराशा केली….

Read More

ind vs ban women t20 world cup india win shafali star; कॅच सुटले पण मॅच नाही! भारताने बांगलादेशला नमवलं, सेमीफायनलच्या आशा कायम, कोण ठरलं विजयाचा शिल्पकार?

India Win Against Bangladesh T-20 World Cup 2026 : भारत आणि बांगलादेश महिला संघांमध्ये सुरु असलेल्या सामन्यामध्ये भारताचा विजय झाला आहे. टी-२० विश्वचषकातील या सामन्यात भारताला विजय मिळवणं अत्यंत गरजेचं होतं. भारतीय महिला संघाने बांगलादेशचा ५ विकेट्सने पराभव केला. राधा यादव-श्री चरणी यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम राहिल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

Read More

womens t20 world cup indw vs banw bangladesh win toss and bat first renuka singh thakur; बांगलादेशचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, हरमनप्रीतनेही काढला हुकमी एक्का, टीम इंडियाची मोठी परिक्षा

T-20 World Cup 2026, IND W vs BAN W: महिला टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारतीय महिला संघासमोर बांगलादेशचे महत्त्वाचे आव्हान उभे ठाकले आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे अत्यावश्यक आहे. दरम्यान, टॉस जिंकलेल्या बांगलादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून भारतीय गोलंदाजांवर मोठी जबाबदारी असणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई:…

Read More

US Attack Oil Tanker: हल्ला झालाय, आग लागलीय, जहाज बुडतंय! USच्या हल्ल्यानंतर 24 भारतीय संकटात, मदतीसाठी SOS कॉल

US Attack Oil Tanker: मध्य पूर्वेतील तणावाची स्थिती कायम आहे. भारतीय खलाशी असलेल्या तेल टँकरवर अमेरिकेच्या नौदलानं क्षेपणास्त्र हल्ला केला. यानंतर टँकरच्या इंजिन रुमला भीषण आग लागली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: ‘सर, आम्ही मोटर टँकर मारिवॅक्समधून बोलतोय. जहाजाला आग लागली आहे. जहाज बुडतंय. कृपया आम्हाला मदत करा.’ ओमानच्या किनाऱ्यापासून जवळ समुद्रात अडकलेल्या एका भारतीय खलाशाचा…

Read More

Pakistan Helicopter Crash: POK मध्ये पाकिस्तानी सैन्याचं हेलिकॉप्टर क्रॅश; पायलटसह 21 सैनिकांचा मृत्यू, घातपाताचा संशय

Pakistan Helicopter Crash: पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याचं हेलिकॉप्टर कोसळलं आहे. या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्वच्या सर्व जण मारले गेले आहेत. या अपघाताबद्दल पाकिस्तानी लष्कर प्रमुखांनी शोक व्यक्त केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) इस्लामाबाद: पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थानिकांकडून जोरदार आंदोलनं सुरू असताना पाकिस्तानी सैन्याचं MI-17 हेलिकॉप्टर कोसळलं आहे. मुजफ्फराबादच्या जवळ पाकिस्तानी सैन्याचें हेलिकॉप्टर कोसळलं. आंदोलकांनी हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा…

Read More

Air Canada Pilot: 16 वर्षांचं करिअर, 900 उड्डाणं; पायलटबद्दल महत्त्वाचा उलगडा, लाखो प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला

Air Canada Pilot: तब्बल २७ वर्षे विमान क्षेत्रात काम करुन निवृत्त झालेल्या, १६ वर्षे पायलट म्हणून काम केलेल्या, तब्बल ९०० विमानांच्या उड्डाणाचा अनुभव असलेल्या पायलटबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानंतर लाखो प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ओटावा: एखादी व्यक्ती कार चालवताना वैध परवान्याशिवाय पकडली गेल्यास त्या व्यक्तीला भरमसाठ दंड भरावा लागतो. त्याच्यावर…

Read More