Beed Ambajogai Newly Married Talathi Ganesh Koli Death Case Wife Dipali Koli Diary Found; तलाठी मृत्यू प्रकरण; आईच्या तक्रारीनंतर मोठा ट्विस्ट, बायकोचं वागणं संशयास्पद, पर्सनल डायरी सापडली, पत्नीचा कारनामा समोर
Beed Talathi Ganesh Koli End his Life : पती-पत्नीत वाद झाला काही वेळातच गणेशने पत्नी राहत असलेल्या खोलीत गळफास घेतल्याची माहिती नातेवाइकांना मिळाली असं सांगण्यात आलं आहे. तलाठी दत्तू कोळी बायको डायरी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुकेशनी नाईकवाडे, बीड : बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथे 25 मे सोमवारी रोजी एका नवविवाहीत तरुणाने टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं….
