वर्ल्ड कपमधून भारताचं पॅकअप; नक्की कुठे चुकलं? कॅप्टन हरमनप्रीत कौरने स्पष्ट शब्दात म्हणाली…
Harmanpreet Kaur News : रविवार प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्यासाठी खराब गेला. महिला संघ वर्ल्डकपमधून बाहेर पडला तर दुसरीकडे पुरूष संघ आयर्लंडविरूद्ध टी-२० मालिका हरला. या सामन्यामध्ये झालेल्या पराभवानंतर कॅप्टन हरमनप्रीतने बोलताना मोठे विधान केले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : टी-२० वर्ल्ड कपमधून भारतीय महिला संघ बाहेर पडला. वनडे वर्ल्ड कपच्या विजेतेपदाची ट्रॉफी उंचावल्यावर आता…
