Headlines

Abhijeet Dipke Nagpur PC | Cockroach Janata Party च्या दीपकेंचं पक्षफुटींवर मोठं वक्तव्य

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. .येत्या २० जूनला दिल्लीत मोठं आंदोलन होणार आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतल्याशिवाय परतणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.नागपुरातून बोलताना दिपकेंनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या फुटीवरही भाष्य केलंय…आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत? Source link

Read More

नवी मुंबईतील स्थानकांचा तिढा कायम; ‘सिडको’कडून मध्य रेल्वेकडे ताबा देणार, रेल्वे प्रवाशांची गैरसोय कायम राहणार| Maharashtra Times

Navi Mumbai Railway Stations: सिडकोने 2008 पासून कोणत्याही औपचारिक कराराशिवाय नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या बांधकामावर 4,000 कोटी रुपये आणि देखभालीवर 400 कोटी रुपये खर्च केले असून, जाहिरातींमधून केवळ 52 कोटी रुपये कमावले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या देखभाल, दुरुस्ती आणि प्रवासी सुविधांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. गेल्या दोन दशकांपासून…

Read More

लेकीला कार शिकवत होते वडील पण नियतीनं…; थरारक अपघातात एकाच कुटुंबातील चौघे दगावले, नेमकं काय घडलं?

वणी-घुग्गुस मार्गावर एका कुटुंबावर काळाने घाला घातला. कार दुभाजकावरून उलटून समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) यवतमाळ, रवी राऊत: यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील अनियंत्रित कार दुभाजकावरून उसळून महामार्गाच्या दुसऱ्या लेनवर आदळल्याने समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार…

Read More

Sharad Pawar : “महाराष्ट्र स्थिर असतो तेव्हा शरद पवार हे जातींमध्ये वाद लावण्याचं काम करतात”; कोणी केली टीका? – former mp ramdas tadas criticized sharad pawar for creating disputes among castes

Sharad Pawar News : जातीमध्ये वाद घालण्याचे काम शरद पवार हे करतात, जेव्हा निवडणूक येते तेव्हा अशी आंदोलने केली जातात, असा आरोप माजी खासदाराने केला आहे. जनगणनेवर आधारित आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणीही खासदाराने केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा दिसरा दिवस सुरू आहे. आंदोलन आता तीव्र होत असून आंदोलकांची संख्या…

Read More

देवदर्शनाला जाताना परदेशी भक्तांवर काळाचा घाला; समृद्धीवर भीषण अपघात, बापलेकाचा मृत्यू| Maharashtra Times

Lipi•18 Oct 2025, 2:01 pm IST Foreign devotees death on Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर म्यानमारहून देवदर्शनासाठी आलेल्या दोन विदेशी भाविकांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. वाहन चालकाला झोप लागल्याने कार लोखंडी कठड्याला धडकली. या दुर्घटनेत बाप-लेकाचा मृत्यू झाला असून एका गंभीर जखमीवर उपचार सुरू आहेत. कितीही काही केलं तरी नवी मुंबई पालिका निडणुकीत दिसेलच! श्रीकांत…

Read More

Buldhana Accident: मुंबई-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला धडक, 2 मजुरांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर

Mumbai-Nagpur Highway Accident: मलकापूर – मुक्ताईनगर मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमी झाले आहेत. बुलढाणा अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, बुलढाणा: भरधाव वेगातील ट्रकने थ्रेशर ट्रॅक्टरला धडक दिल्याने दोन मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात मलकापूर – मुक्ताईनगर मार्गावर हॉटेल महाराजा…

Read More

Akola Patur Renuka Kekan Succeeds in Union Public Service Commission Exam; कष्टाच्या जोरावर UPSC मध्ये घवघवीत यश, तिसऱ्या प्रयत्नात झेंडा रोवला; अकोल्याच्या लेकीचा देशात डंका

Akola Renuka Kekan Success Story : नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (UPSC) निकाल जाहीर झाला आहे. यात महाराष्ट्राच्या अनेक मुलांनी यश संपादन केलं आहे. रेणुका केकन केंद्रीय लोकसेवा आयोग निकाल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रियंका जाधव, अकोला : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रेणुका दिनेश केकन हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत यश मिळवून आपल्या तालुक्याचा आणि…

Read More

chandrapur kidney sale racket busted 50 kidney sold cash transaction of up to rs 80 lakh for one ; 50 जणांच्या किडनींची विक्री? देशभरात रॅकेट सक्रिय; एकासाठी 80 लाख रुपयांपर्यंतचा रोखीने व्यवहार

Chandrapur Kidney Racket: सुरुवातीला हा गुन्हा केवळ कम्बोडियाशी संबंधित असल्याचे वाटत होते. मात्र तपास पुढे जाताच देशभरातील नामांकित रुग्णालये, डॉक्टर आणि दलालांची साखळी उघड झाली आहे. पन्नास जणांच्या किडनींची विक्री(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) पंकज मोहरीर, चंद्रपूर: किडनी रॅकेटमध्ये आजवरच्या तपासात ११ जणांची किडनीविक्री झाल्याचे अधिकृतरित्या समोर आले आहे. मात्र या रॅकेट अंतर्गत महाराष्ट्रासह विविध राज्यांतून सुमारे…

Read More

Wife Attack On Husband Because He Did Not Sit With Her During Movie Bhandara;’चित्रपट पाहताना माझ्या नाही तर त्याच्या शेजारी का बसले?’, कपडे बदलताना पत्नीने चाकू घेतला अन्…

Bhandara Wife Attack On Husband: चित्रपट पाहायला गेले, पण पती हा पत्नीच्या बाजुला न बसता मित्राच्या बाजुला जाऊन बसला. यामुळे पत्नी संतापली आणि तिने थेट आपल्या पतीवर हल्ला केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी विनोद वाघमारे, भंडारा: ‘चित्रपट पाहताना मित्राच्या शेजारी का बसला’, या क्षुल्लक कारणावरून पत्नीने पतीवर चाकूहल्ला केल्याची भयंकर घटना भंडाऱ्यात घडली…

Read More

Godia Father and Son Die After Getting Electrocuted Due to Technical Glitch While Charging E Rickshaw; ई-रिक्षा चार्जिंग करताना अनर्थ, विजेचा धक्का लागल्याने वडील अन् लेकाचा जागीच अंत; पाच बहि‍णींचा एकुलता एक भाऊ गेल्यानं हळहळ

Father and Son Die while Charging E-Rickshaw : गोंदिया जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ई-रिक्षाला चार्जिंग करताना विजेचा जबर धक्का लागल्याने वडील आणि मुलाचा जागीच अंत झाला. पाच बहि‍णींचा एकुलता एक भाऊ गेल्यानं शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शॉक लागल्याने मुलाचा वडिलांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गोंदिया : ई-रिक्षा चार्ज करताना विजेचा धक्का लागून…

Read More