Sanjay Jadhav May Gives Signal of Leaving Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Party
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आगामी काळात मोठा धक्का बसणार का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. कारण परभणीचे खासदार संजय जाधव यांनी केलेल्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे परभणीचे खासदार संजय जाधव हे पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चांना सातत्याने उधाण येत आहे….
