आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी शिंदेंचा मास्टरस्ट्रोक,ऑपरेशन टायगर 3 सुरु? – sachin ahir joins eknath shinde shiv sena explained
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 Jun 2026, 3:30 pm Follow शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधानपरिषदेतील महत्त्वाचे शिलेदार आणि वरळी मतदारसंघातील आदित्य ठाकरेंचे खंदे समर्थक मानले जाणारे सचिन अहिर यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून विधानपरिषद उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला आहे. या एकाच घडामोडीने संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. याला एकनाथ शिंदे…
